शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेश सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By admin | Updated: June 8, 2017 15:33 IST

युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसने केली राष्टÑपतींकडे मागणी

युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसने केली राष्ट्रपतींकडे मागणीमोताळा : मध्यप्रदेश सरकारने गोळीबार करून शेतकऱ्यांची हत्या घडविलीअसल्यामुळे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी बुलडाणायुवक काँग्रेसच्यावतीने राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आलीआहे.सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असून शेतकऱ्याला अनेक अडचणीचा सामना करावालागत आहे. कर्जमुक्तीसाठी मध्यप्रदेशात आंदोलन करित असणाऱ्या शेतकऱ्यांवरअमानुष गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये ६ शेतकरी गतप्राण झाले. यागंभीर घटनेचा निषेध करण्यासाठी बुलडाणा विधानसभा युवक काँग्रेस व मोताळातालुका काँग्रेसकडून मोताळा बसस्थानक चौकात मेणबत्ती लावून श्रध्दांजलीदेण्यात आली.त्यानंतर युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसकडून मोताळा तहसिलदारांमार्फतराष्ट्रपती  यांना निवेदन देवून मध्य प्रदेश सरकारवर सदोष मनुष्यवधाचागुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. सदर निवेदनावर मोताळा तालुकाअध्यक्ष अनिल खाकरे, काँग्रेस नेते एकनाथ खर्चे, युवक काँग्रेसचे इरफानपठाण, विजयसिंग राजपूत, जि.प.सदस्य, महिंद्रा गवई, राजेश गवई, मिलिंदअहिरे, ताराबाई शिंबरे, उर्मिला अवचार, निर्मला राठे, अनंत देशमुख,विक्रम देशमुख यांच्यासह निवेदनावर अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.(प्रतिनिधी)