शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेचा मोर्चा

By admin | Updated: July 17, 2014 23:59 IST

खामगाव : दुष्काळग्रस्त म्हणून उपाययोजना राबविण्याची मागणी.

खामगाव : शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला असून, शेतकर्‍यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासंदर्भात अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आज गुरुवारी मोर्चा काढण्यात आला.राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी अस्मानी संकटाबरोबर सुलतानी संकटात सापडला आहे. लांबलेला पाऊस व वाया गेलेल्या पेरणी हंगामाच्या पृष्ठभूमीवर राज्यभर दुष्काळ जाहीर करा, गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या शेती पीककर्जाचे पुनर्गठण करावे, दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांची बँकामधील, पतसंस्थांमधील व सावकाराकडील सर्व कर्ज माफ करावी, शेतकर्‍यांची वीजबिले थकबाकीसह तसेच विद्यार्थ्यांंची शैक्षणिक फी माफ करा, जनावरांच्या छावण्या सुरू करून चारा व पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था व्हावी, रेशनकार्डाचे विभाजन या व इतर मागण्यांकरिता अखिल भारतीय किसान सभा खामगाव तालुका कमिटीच्यावतीने आज १७ जुलै रोजी हा मोर्चा काढण्यात आला.शहरातील गांधी बगीचा येथून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात किसान सेनेचे राज्य अध्यक्ष दादा रायपुरे, जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर काळे, गोपाळ गाळकर, तालुकाध्यक्ष रामचंद्र भारसाकळे, प्रकाश पताळे, डॉ. विप्लव कविश्‍वर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र चोपडे यांच्यासह बहुसंख्य महिला, पुरुष सहभागी झाले होते. शेवटी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले.