शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

तीन पिढ्यांपासून वीज कनेक्शन नाही; मलकापूरात गृह राज्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 11:23 PM

शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू

मलकापूर : वीज कनेक्शन व नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून तालुक्यातील वडोदा येथील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. गोविंद विष्णू महाजन विद्यालयात आयोजित कृषी विकास प्रदर्शनीत शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता ही घटना घडली. पोलिसांनी तत्काळ संबधित शेतकऱ्यास रुग्णालयात उपचारासाठी हलवले.  कृषी विकास परिषद अंतर्गत स्थानिक गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या प्रांगणावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी व कृषी विकास प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन ना. रणजित पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाले. या सोहळ्याला पालकमंत्री ना. मदन येरावार, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे स्वागताध्यक्ष ना. चैनसुख संचेती, आ. आकाश फुंडकर, जि.प.अध्यक्षा उमाताई तायडे, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे यांची प्रमुख उपस्थिती  होती. हा सोहळा सुरु असतानाच मलकापूर तालुक्यातील वडोदा गावातील इश्वर सुपराव खराटे या शेतकऱ्याने पिशवीतून विषाची बॉटल काढून तोंडात टाकली. तेवढ्यात पोलिसांनी त्यास पकडून बाहेर नेले. पोलिसांनी संबधित शेतकºयास तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. सध्या या शेतकऱ्यावर बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

३८ वर्षापासून नाही मिळाले वीज कनेक्शनया शेतकऱ्याला ३८ वर्षांपासून विज कनेक्शन मिळालेले नाही. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे तीन पिढ्यांपासून हा शेतकरी विजेची प्रतीक्षा करीत आहे. मागेल त्याला वीज कनेक्शन असा डांगोरा सरकार पिटत असली तरी बुलढाणा जिल्ह्यातील या शेतकऱ्याला तीन पिढ्यांपासून विज कनेक्शन पासून वंचित रहावे लागल्याची वास्तविकता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या