शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 4:02 PM

बिबट्याच्या हल्लयात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना मोताळा तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथे १३ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली.

बुलडाणा : बिबट्याच्या हल्लयात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना मोताळा तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथे १३ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. जखमीवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मोताळ्यापासून जवळ असलेल्या वडगाव खंडोपंत येथील ४० वर्षीय शेतकरी राजू बावस्कर पहाटे सहा वाजेच्या दरम्यान शेतात मोटार सुरु करण्यासाठी पायी जात होते. दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या पोटाला व मानेलाही बिबट्याने नखोरे मारले आहेत. बावस्कर यांनी बिबट्याच्या हल्लयातून कशीबशी सुटका केली. गंभीर अवस्थेतच  फोनवरुन त्यांनी कुटुंबीयांना माहिती कळविली. तत्काळ परिवारातील सदस्य व गावकरी मदतीला धावून आले व जखमीस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.या घटनेमुळे परिसरातील शेतक-यांमध्ये  दहशतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतक-यांना पहाटे लवकरच शेतात जावे लागते. मात्र वन्यप्राणी हल्लयाच्या घटनामुंळे शेतक-यांच्या चिंता वाढल्या आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणा