शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नेतृत्वगुण विकासासाठी निवडणूक आवश्यक

By admin | Updated: July 16, 2015 01:31 IST

लोकमत परिचर्चेत विद्यार्थी संघटनांच्या पदाधिका-यांचा सूर.

बुलडाणा : महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद निवडणूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. गेल्या १९९२ पासून या विद्यार्थी परिषद निवडणुकींवर बंदी घातली आहे. आता ही बंदी उठवून निवडणुकी पुन्हा सुरू झाल्यास निश्‍चितच आनंद होईल. नेतृत्वगुणांच्या विकासासाठी निवडणुकी आवश्यकच आहेत, असा सूर लोकमत परिचर्चेत सोमवारी विविध विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. विद्यार्थी परिषद निवडणूकया विषयावर विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली असता, विद्यार्थी नेत्यांसह विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधला. महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद निवडणुकी खुल्या पद्धतीने तसेच मोकळ्या वातावरणात व्हाव्यात, यावर सर्वांचे एकमत झाले. राजकीय हस्तक्षेप आणि दबावदेखील या निवडणुकींमध्ये येता कामा नये. खुल्या आणि मोकळ्या वातावरणात निवडणुकी घेण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत याबाबतही शासनाने आधी भूमिका स्पष्ट करावी, असे मतदेखील विद्याथ्र्यी नेत्यांनी मांडले. या निवडणुकींना हिंसक वळण लागणार नाही, याचीही काळजी राज्य शासनाला घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परिचर्चेत मनसे विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष शैलेंद्र कापसे, महाविद्यालयीन विद्यार्थी कन्हैया माटोले, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विनायक भाग्यवंत, भाजप विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष नितीन बेंडवाल, स्वाभिमानीचे राणा चंद्रशेखर चंदन तसेच रुद्र ग्रुपचे गौरव टाकसाळ यांनी सहभाग नोंदविला.