शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डीच्या नदिच्या पूरात कार व टपरी गेली वाहून; सुटाळा- खामगाव मार्ग बंद

By विवेक चांदुरकर | Updated: July 8, 2024 17:53 IST

गारडगाव, मातनी येथील शाळा बंद

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : बोर्डी नदीला पूर आल्याने सुटाळा-खामगाव मार्ग बंद झाला होता. तसेच नदिच्या पूरात पुलावर उभी असलेली कार व टपरी वाहून गेली. सोमवारी सकाळपासून तर दुपारी ३ वाजेपर्यंत खामगाव-नांदुरा मार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे सुटाळा मार्ग बंद होता.  

सुटाळा तसेच एमआयडीसीमध्ये खामगाव शहरात राहणाऱ्या अनेक नागरिकांची दुकाने, हाॅटेल व शोरूम आहेत. बोर्डी नदीला पूर आल्याने सुटाळा, एमआयडीसी मार्ग बंद झाला. त्यामुळे अनेकांनी दुकाने उघडलीच नाहीत. हाॅटेल्स व शोरूम दुपारपर्यंत बंद हाेते. तसेच सुटाळा गावातील अनेक नागरिक खामगाव शहरातील विविध ठिकाणी काम करतात. ते कामगार सुद्धा दुकानांमध्ये जाऊ शकले नाहीत.

गारडगाव, मातनी येथील शाळा बंद

तालुक्यातील गारडगाव, मातनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच सोमवारी पावसामुळे शाळा विस्कळीत झाल्या होत्या. अनेक शाळांमध्ये शिक्षक शाळेत पोहोचले नाही तसेच काही शाळांमध्ये विद्याथींची अल्प संख्या असल्याने शाळांना सुटी देण्यात आली. 

टॅग्स :khamgaonखामगावRainपाऊस