शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:41 IST

कसबे सुकेणे: येथे व परिसरात यंदा अजूनही समाधान कारक पाऊस न झाल्याने यंदाच्या गणेशोउत्सवावर दुष्काळाचे सावट आहे .

ठळक मुद्देकसबे सुकेणे , मौजे , ओणे , थेरगाव, दात्याने, जिव्हाळे , दिक्षी शिरसगाव, कोकणगाव, पिंपळस रामाचे या भागात ढोल ताश्यांचा गजरात , विघ्नहर्त्या गणरायाचे स्वागत करण्यात आले- कसबे सुकेणे शहरात विविध सार्वजनिक मित्र मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे .

कसबे सुकेणे: येथे व परिसरात यंदा अजूनही समाधान कारक पाऊस न झाल्याने यंदाच्या गणेशोउत्सवावर दुष्काळाचे सावट आहे .गणरायाच्या स्वागतासाठी आज कसबे सुकेणे परिसरात उत्साह दिसला असला तरी कमी प्रजन्य मानाने चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या जल्लोषाला नाराजीची किनार होती- बाप्पा पावसाळयाच्या उत्तरार्ध भागात तरी बरस अशी आर्जव शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेने गणरायाला केली . बाजारपेठेत गणेश मूर्ती व पूजा विधी ,आकर्षक देशी व चिनी लायिटंग, मखर खरेदीसाठी गर्दी दिसली असली तरी यंदा वरु ण राजाची मेहेरबानी नसल्याने निरूउत्साह दिसून येत होता .कसबे सुकेणे शहरातील मेन रोड ,शिवाजी चौक, क्र ांती चौक , सोसायटी चौक, निसाका रोड ,कोकणगाव रस्ता आदी भागासह मौजे सुकेणे, ओणे , थेरगाव,दात्याणे,जिव्हाळे दिक्षी येथे ही बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.