शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सदस्य वाघ यांना अटक

By admin | Updated: July 25, 2015 01:24 IST

सिंदखेडराजा येथील वीज उपअभियंत्यास मारहाण प्रकरण.

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : जिल्हा परिषद सदस्य विनोद वाघ यांनी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता अनसिंगकर यांना चोप दिल्याची घटना २३ जुलै रोजी घडली. दरम्यान, २४ जुलै रोजी जि.प. सदस्य विनोद वाघ यांना सिंदखेडराजा पोलिसांनी अटक केली. तीन दिवसांपूर्वी स्थानिक राजवाड्यासमोर राहणारे शिवजी कव्हळे, जया शिवाजी कव्हळे, माया हरेल व किशोर हरेल यांच्या घरावर ३२ के.व्ही.ची वीज वाहकतार अचानक तुटून पडली. या तारेत वीज प्रवाह सुरु असल्याने हे चारही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, २३ जुलै रोजी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता मनोज अनसिंगकर, डी.एम.वरसे यांसह काही कर्मचारी तुटलेली तार जोडण्यासाठी गेले असता एका महिलेने ह्यह्यप्रथम आम्हाला नुकसान भरपाई द्या, त्यानंतर तुमचे काम कराह्णह्ण, असे म्हटले त्यावरुन डी.एम.वरसे या लाईनमनने सदर महिलेचा हात धरुन विनयभंग केला तर मनोज अनसिंगकर यांनी अश्लील भाषा वापरली. एका गरीब पीडित महिलेसोबत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी हुज्जत घालीत असल्याचा प्रकार विनोद वाघ यांनी पाहिला. यांनी आपले वाहन थांबवून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. दरम्यान, वाघ यांनी अनसिंगकर यांना चांगला चोप दिला. अनसिंगकर यांच्या तक्रारीवरून सिंदखेडराजा पोलिसांनी विनोद वाघ, छगन झोरे यांच्यासह १0 ते १५ जणांविरुद्ध ३५३, ५0४, ५0६, १४३, ३३२, ३८४, ४४८ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून डी.एम.वरसे व मनोज अनसिंगकर यांच्या विरुद्ध ३५४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.