शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज !

By admin | Updated: May 31, 2014 23:54 IST

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभी करण्याचे कार्य शेगाव तहसील मार्फत सुरु.

शेगाव: पावसाळा आता तोंडावर आहे. नैसर्गिक आपत्ती या मोसमात गृहित धरली जाते. आपत्ती आल्यास बचावासाठी तयारी व सक्षम यंत्रणा उभी करण्याचे कार्य शेगाव तहसील मार्फत सुरु झालेले असून ही कामे अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यात कधी पूरग्रस्त वा संकटाची अन्य परिस्थिती निर्माण होईल, हे सांगता येत नाही. यंत्रणा संकट येणारच आहे, असे गृहित धरून तत्पर रहावे लागते या साठी शेगाव तहसीलने सतर्कते मध्ये बाजी मारली आहे. शेगाव तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे उपलब्ध असलेली साधनसामग्री फक्त लाइफ जॅकेट- ६,लाइफ बोयाज (रिंग)-६ एवढेच आहे. मात्र साधन सामुग्री नाही म्हणून गप्प बसण्यापेक्षा तहसीलदार डॉ.पुरी यांनी आपत्ती व्यवस्थापना चा स्वताचा पायलट प्रोजेक्ट तालुक्क्यात राबवीला असल्याने काहीही नसतांना शेगाव कडे सर्व काही असल्याचे दिसून येते. पोहणार्‍यांच्या यादीची तयारी गावपातळीवरील उर्वरित आराखडे तयार केले जात आहेत. पोहता येणार्‍यांची गावनिहाय यादी केली आहे. उपलब्ध साधनसामग्री, महत्त्वाच्या दूरध्वनी क्रमांकांची यादी तयार केली आहे. पाऊस मोजण्यासाठीची यंत्रणा अद्ययावत करण्याबाबतचे आदेशही देण्यात आले आहेत. पूररेषांची आखणी करून अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. पोलिस, गृहरक्षक दलासही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात दिले आहेत. त्यांच्या या प्रोजेक्ट मुळे तालुक्कयात कोठे कुठलीही घटना घडल्यास ही यंत्रणा कामी येणार आहे.

आपत्कालीन स्थितीची माहिती लवकरच ऑनलाइननागरिकांना घरबसल्या आपल्या भागातील आपत्कालीन स्थितीची माहिती ऑनलाइन देता येणे आता शक्य होणार आहे. एखाद्याने आपत्कालीन स्थितीची माहिती अपडेट करताच तातडीने त्याबाबतचा एसएमएस आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांच्या मोबाईलवर पोचणार आहे. त्यामुळे संबंधितांपयर्ंत तत्काळ मदत पोचविणे शक्य होणार असल्याची माहिती डॉ.पुरी यांनी दिली.