शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलअभावी बसेस बंद

By admin | Updated: November 7, 2014 23:27 IST

मेहकर येथे परिवहन महामंडाळाच्या आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान.

मेहकर ( बुलडाणा) : राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगारात डिझेल उपलब्ध नसल्याने जवळपास ४0 एसटी बसेस बंद अवस्थेत आगारात उभ्या आहेत. यामुळे आगाराचे दिवसाकाठी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराच्या उत्पन्नात मेहकर आगार हा गेल्या १५ ते २0 वर्षां पूर्वी राज्यात प्रथम क्रमांकावर होता; मात्र दिवसेंदिवस मेहकर आगाराच्या उत्पन्नाचा आकडा इतर आगाराच्या तुलनेत कमी होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून या आगारातील एस.टी. बसमध्ये डिझेल उपलब्ध नसल्याने जवळपास ३५ ते ४0 एसटी बसगाड्या आगार परिसरात बंद अवस्थेत उभ्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध मार्गावरच्या बसफेर्‍या कमी झाल्या असून, प्रवाशांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर बंद असलेल्या एसटी बसेसमुळे राज्य परिवहन महामंडळाचे सुमारे ६ ते ७ लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. याकडे आगार व्यवस् थापकांचेही दुर्लक्ष होत असून, त्यामुळे कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. अनेक बसेस डिझेलअभावी बंद असल्याने आगारातील कर्मचारी उभ्या असलेल्या एसटी बसेसमधून ५ ते ६ लिटर डिझेल काढून दुसर्‍या एसटी बसला पुरविण्याचे काम करीत आहेत. *जळगाव जामोद येथे डिझेलचा तुटवडाजळगाव जामोद येथील बस आगारात दोन दिवसांपासून डिझेलचा तुटवडा पडल्यामुळे बुलडाण्याकडे येणार्‍या तीन फेर्‍या आज रद्द करण्यात आल्या. परिणामी प्रवाशांची गैरसोय झाली.