शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा पिकांवर घाटेअळीचा प्रकोप

By admin | Updated: January 30, 2015 01:10 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ४ तालुके प्रभावित; ५२ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात.

बुलडाणा : खरीप हंगाम हातून गेल्यावर शेतकर्‍यांना रब्बी हंगामाची प्रतिक्षा होती मात्र रब्बीच्या हंगामात पीकांवरील अळयांच्या प्रकोपामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्‍यांनी हरभरा पिकांची पेरणी केली. मात्र अवकाळी पाऊस व ढगाळ वातावराणामुळे हरभार पिकांवर घाटेअळी पडली आहे. त्यामुळे बुलडाणा, मलकापूर, मोताळा, चिखली तालुक्यातील ५२ हजार ३00 हेक्टरवरील हरभरा पिकांना धोका निर्माण झाला आहे.उपविभागीय कृषी अधिकारी,बुलउाणा अंतर्गत येणार्‍या बुलडाणा, मलकापूर, मोताळा व चिखली तालुक्यात किडरोगाच्या व्यवस्थापनासाठी सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. या चारही तालुक्यातील हरभार पिकांचे सर्वेक्षण केले असता, पिकांवर मुख्यअळी घाटेअळीचा प्रदरुभाव झाल्याचे आढळून आहे.उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी या किड नियंत्रणासाठी एकात्मीक किड व्यवस्थापन कार्यक्रम राबविला जात असल्याचे सांगीतले. गहु, मसुर, मोहरी, कोथींबीर अथवा जवस आंतरपिक घेतल्यास घाटे अळीचा प्रादरुभाव कमी होतो. शेतकर्‍यांनी जैविक किटक नाशकांची फवारणी करावी, असे त्यांनी सांगीतले.