शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवरून बदनामी, सात जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: October 21, 2014 23:54 IST

खामगाव येथील घटना.

खामगाव (बुलडाणा): पंधरा वर्षीय विद्यार्थिनीची छेडछाड करून विनयभंग करणार्‍यास सात जणांनी गैरकायदा मंडळी जमवून मारहाण केली. या मारहाणीची चित्रफीत काढून व्हॉट्स अँपवर टाकल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोन्ही गटाने पस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, ९ सप्टेंबर रोजी सकाळी एका विद्यालयातील पंधरा वर्षीय विद्यार्थिनीला त्याच विद्यालयातील विद्यार्थी माजीद खान म. साजीद खान याने मधल्या सुटी त शाळेच्या मागे भेट. नाही आली तर तुला बांधून मारेल अशी धमकी देऊन त्या विद्यािर्थनीचा हात धरून विनयभंग केला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी माजीद खान म. साजीद खान (वय १९) रा. जिया कॉलनी खामगाव याच्याविरुद्ध कलम ३५४ ड, ५0६ भादंवि व सहकलम १२ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, माजीद खान म. साजीद खान (वय १९) याला मारहाण केल्याची चित्रफीत मोबाईलवर टाकून बदनामी केली. याप्रकरणी माजीद खान याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संकल्प मोरे, जग्या, गोंड्या, रोशन लोखंडे, सनी, चेतन सारसर, रोशन लोखंडेचा भाऊ सर्व रा. खामगाव यांच्याविरुद्ध कलम ३२४, १४७, १४८ भादंविसह कलम ६६ आयटी नुसार गुन्हा दाखल केला आहे.