शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाच्या बांधकामात भ्रष्टाचार

By admin | Updated: June 5, 2014 22:37 IST

बोराखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शौचालयाच्या बांधकामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप.

मोताळा: बोराखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एनआरएचएम अतंर्गत बांधकाम करण्यात येत असलेल्या शौचालयात भ्रष्टाचार होत असून, जिल्हा आरोग्य अधिकार्‍याकडे दोन वेळा तक्रार देवूनही कोणत्याच प्रकारची कारवाई न झाल्यामुळे भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे शहर उपप्रमुख शिवाजी चहाकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांचेकडे ४ जून रोजी तक्रार देवून चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीत नमुद आहे की जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली बोराखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एनआरएचएम अतंर्गत शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामात गंभीर स्वरूपाच्या त्रृट्या असून शौचालयाचे शोष टाक्य़ाचे बेड काँक्रीटीकरण हे निकृष्ट व खडीकरण न करता केल्या गेले आहे. शौचालयाच्या टक्य़ावरील मधला स्लॅबची जाडी कमी-अधिक असल्यामुळे स्लॅब पडण्याचा धोका असून टाक्य़ात पाणी साचल्या जात नाही. शौचालयाच्यावरील स्लॅबचेसुद्धा काम निकृष्ठ दर्जाचे केल्यामुळे भविष्यात त्याचा त्रास आरोग्य केंद्रात येणार्‍या रूग्णांना होवू शकतो. शौचालय बांधकामातील या गंभीर त्रृट्यांमध्ये संबधीत ठेकेदार, अभियंता यांचा दोष असून त्यांना चिरीमिरी देवून काम करवून घेणार्‍या अधिकार्‍यांवरसुद्धा कडक कारवाई करावी व ठेके दाराचे बिल थांबवून त्याचे रजिष्ट्रेशन रद्य करावे असेही तक्रारीत नमुद आहे.