शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू, ८४ पॉझिटीव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 18:26 IST

 जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 बुलडाणा :  जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ८४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून  १९५ बाधीतांनी  कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ६ हजार ८५४ वर पोहचली असून पाच हजार ६६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या १ हजार १०१ रुग्णांवर विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८६ बाधीतांचा मृत्यू झाला आहे.   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी सोमवारी ३१४  अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २३० अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ८४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.तसेच  नांदुरा येथील ६५ वर्षीय पुरुष व वडजी ता. मलकापूर येथील ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.    पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये शेगाव शहर १३, शेगाव तालुका  पहूर जीरा १, कालवड १, नागझरी १, सवर्णा १,  नांदुरा शहर  ८, नांदुरा तालुका   खडतगाव १, संग्रामपूर तालुका   मंदारी १, कुलमखेड १, सिंदखेड राजा तालुका तांदुळवाडी १, मलकापूर शहर २ , मलकापूर तालुका   कुंड बु ३, चिखली तालुका   सवणा १, अन्वी १, कोलारा १, मेरा बू १,   चिखली शहर ९, जळगाव जामोद तालुका  वडशिंगी १,  बुलडाणा शहर ४, खामगाव शहर १४, खामगाव तालुका  गराड गाव २, बोर जवळा ५, घाटपुरी १, लोणार तालुका  पांगरा डोळे १, राजणी २, गोट्टा १,  लोणार शहर  १, दे. राजा शहर १, मेहकर शहर ३,   मुळ पत्ता वाझेगाव जि. अकोला येथील १  संशयीत रुग्णांचा समावेश आहे.  तसेच कोवीड केअर सेंटर  लोणार येथून १२  , मलकापूर येथून २१ , मेहकर १, जळगाव जामोद १३, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय ११, खामगाव ३१,  शेगाव ३३, सिंदखेड राजा २, मोताळा १२, चिखली ४१, दे. राजा ६, नांदुरा १४  रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.   आजपर्यंत २९ हजार ४५२  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ५ हजार ६६७  कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.    आजपर्यंत ८९२  नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.  जिल्ह्यात आज अखेर एकूण ६ हजार ८५४  कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ५ हजार ६६७ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात १ हजार १०१ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ८६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा