शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; १८४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 12:03 IST

मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शनिवारी तपासणीदरम्यान जिल्ह्यात आणखी १८४ जण कोरोना बाधीत आढलून आले आहेत. दरम्यान, मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या ही ६६०३ झाली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५६० अहवाल अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३७६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर १८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये चिखली पाच, मेरा बुद्रूक दोन, सवणा एक, अंबाशी चार, सातगाव भुसारी एक, शिरपूर एक, करतवाडी एक, खामगाव २२, हिवरखेड एक, शिर्ला नेमाने एक, घाटपुर एक, नांदुरा १३, जळगाव जामोद नऊ, वाडी खुर्द एक, वडशिंगी पाच, शेगाव तीन, पहुर जिरा एक, कन्हारखेडा तीन, भोनगाव एक, वडगाव एक, मोताळा दोन, मलकापूर पाच, झोडगाव एक, दुसरबीड एक, तडेगाव तीन, साखरखेर्डा एक, तांबोळा पाच, लोणार दोन, पिंपळगाव माळी, सोनाटी दोन, कदमापूर एक, आरेगाव दोन, कनका दोन, देऊळगाव माळी एक, मेहकर १३, बुलडाणा ३२, दहिद बुद्रूक दोन, घानेगाव एक , सातगाव एक, देऊळगाव राजा १२, आसोला एक, देऊळगाव मही ११, गिरोली खुर्द एक आणि जळगाव खान्देशमधील बोडखा गावातील एक, औरंगाबाद येथील एक या प्रमाणे १८४ रुग्ण बाधीत आढळून आले आहेत. दरम्यान, मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दरम्यान, १२७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये खामगाव कोवीड सेंटरमधून २७, शेगावमधून २४, मलकापूरमधून तीन, बुलडाण्यातील आयुर्वेद महाविद्यालय कोवीड सेंटरमधून १८, अपंग विद्यालयातील एक, चिखली १५, लोणार १९, मोताळा तीन, मेहकर दोन, नांदुरा १३, जळगाव जामोद पाच या प्रमाणे कोरोनामुक्त झालेल्यांना सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या