शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

CoronaVaccine : खामगावात कोविड लसीकरणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 5:46 PM

CoronaVaccine News खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात शनिवारी १०० जणांना कोविड-१९ लस देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. त्याअनुषंगाने जिल्ह्यात सहा ठिकाणी लसीकरण करण्यात आले. यामध्ये खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात शनिवारी १०० जणांना कोविड-१९ लस देण्यात आली.खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अ‍ॅड आकाश फुंडकर यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शनिवारी प्राथमिक स्वरूपात १०० जणांना लस दिली.   रविवार आणि सोमवार या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवार दि.१९ जानेवारीपासून पुन्हा लसीकरण करण्यात येईल. यामध्ये कोरोना योध्दांना लसीकरणासाठी प्राथमिकता दिली जाईल.  यावेळी  तहसीलदार शीतलकुमार रसाळ, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस.बी. वानखडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ राजेंद्र सांगळे, रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय शिनगारे, राम मिश्रा, डॉ राहुल खंडारे, डॉ गुलाब पवार, डॉ राजाभाऊ क्षिरसागर, डॉ सुरेखा खर्चे, डॉ विलास चरखे, डॉ संजीत संत, डॉ ज्ञानेश्वर वायाळ, डॉ सुरेखा खडचे, डॉ दिनकर खिरोडकर,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अभिलाष खंडारे, श्रीमती सुमित्राताई राऊत, विठ्ठल पवार, गणेश देशमुख,   मुख्य औषध अधिकारी श्रीधर जाधव, शिवदास वाघमोडे, लसीकरण विभागाचे हर्षल गायकवाड, सुमन म्हात्रे, श्रीमती श्रद्धा मोहनकार, शुभांगी तायडे, श्रीमती मुक्ता ढोके,  पूजा सिस्टर, जैन,  शेळके, भाजप चे विनोद टिकार आदी कोरोना योध्यांची उपस्थिती होती.

 निवासी वैद्यकीय अधिकाºयांनी केली भीती दूर!लसीबद्दल असलेल्या विविध शंका आणि भीती दूर करण्यासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी सर्वप्रथम लस घेतली. डॉ. टापरे यांना लस देण्यात आल्यानंतर आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, नर्स आणि आरोग्य सेवकांना लस देण्यात आली.

टॅग्स :khamgaonखामगावCorona vaccineकोरोनाची लस