शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana : एकाचा मृत्यू, २३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 11:34 IST

Corona Cases in Buldhana: तपासणीमध्ये २३ जण कोरोना बाधित आढळून आले तर १३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात मंगळवारी करण्यात आलेल्या संदिग्धांच्या तपासणीमध्ये २३ जण कोरोना बाधित आढळून आले तर १३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान बुलडाणा शहरातील एकाचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हयात आतापर्यंत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार ५९४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ५७१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील सहा व रॅपीड टेस्टमधील १७ अहवालांचा समावेश आहे.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खामगाव तालुक्यातील एक, शेगाव एक, देऊळगाव राजा एक, चिखली १५, मलकापूर एक, लोणार एक, जळगाव जामोद तीन या प्रमाणे कोरोना बाधितांचा समावेश आहे. दरम्यान बुलडाणा, मेहकर, नांदुरा, मोताळा, सिंदखेड राजा, संग्रामपूर तालुक्यात करण्यात आलेल्या संदिग्धांच्या तपासणीमध्ये एकही जण बाधित आढळून आला नाही. दुसरीकडे उपचारादरम्यान बुलडाणा शहरातील बजरंगनगरमधील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे १३ जणांनी मंगळवारी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ५ लाख ८८ हजार ४६ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ८६ हजार १६४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या