शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांची कामे पुर्ण करा : जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाण्यासाठी अडचण निर्माण होत असून त्याचे मुख्य कारण हे जीवन प्राधिकरण विभागातील रिक्त पदे हे ...

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाण्यासाठी अडचण निर्माण होत असून त्याचे मुख्य कारण हे जीवन प्राधिकरण विभागातील रिक्त पदे हे आहे. या विभागात कर्मचारी वर्ग कमी असल्याने कामाचा अतिरिक्त बोजा कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाची गती संथ झाली आहे. बुलडाणा जीवन प्राधिकरण विभागअंतर्गत येणाऱ्या बुलडाणा, चिखली, खामगाव, जळगाव जामोद येथे आकृतिबंधानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ८० पदे मंजूर आहेत. सध्या कार्यरत पदे केवळ १७ भरलेली असून ६३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्णत्वास जाण्यास अडचण निर्माण होत आहे. तेव्हा रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन खासदार प्रतापराव जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत बुलडाणा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत उपस्थित होते.