शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

अंजली दमानिया यांच्या विरोधात तक्रारींचा ओघ सुरूच;  खामगावात तीन तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 6:44 PM

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा ओघ सोमवारीही सुरूच होता.

ठळक मुद्देसोमवारी  बोरी अडगाव येथील अच्युतराव पुरूषोत्तम टिकार यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये तर  अभिमन्यू त्र्यंबक पांढरे यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. माजी मंत्री खडसे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसविण्याच्या उद्देशाने चोपडा अर्बन को-आॅप बँक लि.चोपडा या बँकेचे खोटे चेक अस्तित्वात आणले. त्यामुळे अंजली दमानिया यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल  करण्यात यावा, अशी मागणी या तक्रारींमध्ये करण्यात आली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा ओघ सोमवारीही सुरूच होता. शनिवारी माधव पाटील यांच्या तक्रारीनंतर आता दोघांनी दमानिया यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

 माजी मंत्री एकनाथ खडसे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी या तक्रारींमध्ये करण्यात आली असून, सोमवारी  बोरी अडगाव येथील अच्युतराव पुरूषोत्तम टिकार यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये तर  अभिमन्यू त्र्यंबक पांढरे यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

 यामध्ये माजी मंत्री खडसे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसविण्याच्या उद्देशाने चोपडा अर्बन को-आॅप बँक लि.चोपडा या बँकेचे खोटे चेक अस्तित्वात आणले.  हे चेक खरे म्हणून सुध्दा न्यायालयात वापरले. त्यामुळे अंजली दमानिया यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल  करण्यात यावा, अशी मागणी या तक्रारींमध्ये करण्यात आली आहे.  

टॅग्स :khamgaonखामगावanjali damaniaअंजली दमानियाEknath Khadaseएकनाथ खडसे