शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
3
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
4
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
5
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
6
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
7
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
8
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
9
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
10
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
11
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
12
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
13
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
14
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
15
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
16
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
18
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
19
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
20
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: March 28, 2015 00:42 IST

भोकरदन : शहरातील काँग्रेसचे नगरसेवक राजू खिरे व राष्ट्रवादीचे नगरसेवक शेख नजीर यांच्यासह दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

भोकरदन : शहरातील काँग्रेसचे नगरसेवक राजू खिरे व राष्ट्रवादीचे नगरसेवक शेख नजीर यांच्यासह दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. परस्पर विरोधी तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात १८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रतन खिरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी नगरसेवक शेख नजीर महमद इलियास, शेख अली शेख इलियास आदींनी २६ मार्च रोजी सांयकाळी ५़३० वाजेच्या दरम्यान फिर्यादीचा मुलगा नगरसेवक राजू खिरे यास एस़बी़आय बँकेजवळ शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादीचे घरी येऊन जातीवाचक शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.माजी नगरसेविका मालनबाई खिरे व नगरसेवक राजू खिरे यांना मारहाण केली. नगर पालिका निवडणुकीपासून दोन्ही गटांमध्ये वाद आहेत.याप्रकरणी रतन खिरे यांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात वरील आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे स्वीकृत सदस्य शेख नजीर मोहमद इलियास यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान आरोपी कॉंग्रेसचे नगरसेवक राजू खिरे, रतन खिरे, संजु खिरे, सतीष खिरे, संदीप खिरे, शांतीलाल बडोदे, अशोक बडोदे, हिरालाल बडोदे, उमेश बडोदे, नितीन बडोदे व इतर ४ ते ५ जणांनी तलाठी कार्यालय सिल्लोड रोड येथे येऊन वाळूचे ट्रॅक्टर का पकडून देतो म्हणून शेख नजीर यास मारहाण करून माझ्या जवळील १ लाख रूपये नगदी व सोन्याची अंगठी काढून घेतली व फिर्यादीच्या घरी जाऊन आरोपीनी त्याच्या गळ्यातील ३० ते ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने काढून घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने भोकरदन शहरात एकच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)