शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी व मतदारसंघासाठी संघर्ष

By admin | Updated: September 19, 2014 00:29 IST

मेहकर मतदारसंघात इच्छुकांच्या रस्सीखेच; कार्यकर्त्यांची ओढताण.

मेहकर : विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, मेहकर मतदारसंघात इच्छुकांचा उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने राष्ट्रवादीकडे या मतदार संघातील अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. तसेच शिवसेना, रिपाइं, मनसे, भारिप बमसं या पक्षातूनही इच्छुकांची उमेदवारीसाठी रस्सीखेच निर्माण झाली असून, यामध्ये काँग्रेसचा हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचाही संघर्ष सुरू झाला आहे. या सर्व प्रकारामध्ये कार्यकर्त्यांची मात्र ओढताण होत आहे. मेहकर विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी ह्यफिल्डिंगह्ण लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं, मनसे, भारिप बमसं या पक्षातूनही अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामध्ये सर्वाधिक इच्छुक उमेदवार हे राष्ट्रवादीकडे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले असून, मेहकर मतदार संघातील अनेक इच्छुकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून अँड. साहेबराव सरदार, विठ्ठलराव ढाकरके, मंदाकिनी कंकाळ, अश्‍विनी आखाडे, मेहकर न.प.चे माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर, बाबुराव मोरे, डॉ. वसंत बोरकर, प्रभाकर सपकाळ, श्रीमती सुनीता घुले, राजेश्‍वर वानखेडे हे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.