शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगावराजामध्ये दीड कोटीची कापूस खरेदी

By admin | Updated: November 29, 2014 00:01 IST

फेडरेशनची केवळ आठ क्विंटल खरेदी: शेतक-यांनी फिरविली पाठ.

देऊळगावराजा (बुलडाणा): गत चार-पाच वर्षापासून शासन कापसाचे हमीभाव ठरविते, मात्र खाजगी व्यापारी या भावापेक्षा जास्त भाव देत असल्याने कापूस उत्पादकांनी फेडरेशनकडे पाठ फिरवून आजवर खाजगी व्यापार्‍यांना १ कोटी ६0 लक्ष रुपयांचा माल दिला आहे तर फेडरेशनला केवळ साडेआठ क्विंटल आवक झाल्याची माहिती आहे.फेडरेशनचा भाव कमाल ३९५0 रुपये प्रतिक्विंटल असून याऊलट खाजगी व्यापारी कमाल भाव ४१९0 रु. प्रतिक्विंटल ग्रेड तपासून देत आहे. याचबरोबर फेडरेशनने खरेदी केलेल्या कापसाचा चुकारा मिळण्यास आठ ते दहा दिवस लागतात मात्र खाजगी व्यापारी कापूस उत् पादकांना त्वरीत चुकारा व नगरी रक्कम देत असल्याने शासनाच्या कापूस खरेदीकडे शे तकर्‍यांनी पाठ फिरविली आहे. यामध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ सर्वप्रथम खाजगी व्यापारी यांनी विजयादशमीनंतर सुरू केला तर फेडरेशनने उशिरा खरेदी सुरू केल्याने बाजार समि तीमधील खाजगी खरेदी केंद्रावर एकूण आठ ठिकाणी आपला कापूस खरेदी करुन देऊन रोख रक्कम प्राप्त करुन घेतली. यामध्ये आतापर्यंत खाजगी खरेदी ४0 हजार ३२६ क्विंटल झाली असून या तुलनेत फेडरेशनची कापूस खरेदी केवळ ८ क्विंटल ५३ किलो एवढीच झालेली आहे. काही वर्षापूर्वी देऊळगावराजा येथील कापूस बाजारपेठेमध्ये येणार्‍या विदर्भ-मराठवाडा या सिमेवरील कापूस उत्पादकांना बटाव तसेच कटती या नावाखाली क पात करण्यात येत होती. मात्र यावर्षी कापूस उत्पादकांकडून प्रतिक्विं टल ४ रु. प्रमाणे हमाली घेण्यात येत आहे. कापूस खरेदी सुरू झाल्यापासून आजवर शेतकर्‍यांनी कोणतेही आक्रमक आंदोलन, रास्ता रोको केलेले नसून शेतकर्‍यांच्या समस्या सोडवून त्यांना योग्य न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू यासाठी कापूस उत्पादकांनी बाजार समितीला सहकार्य करावे, असे आवाहन लोकमतशी बोलताना बाजार समितीचे सचिव म.तू.शिंगणे यांनी केले.