शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात घरफोडी

By admin | Updated: January 28, 2015 23:40 IST

६२ हजाराचा माल लंपास.

बुलडाणा : घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याच्या दागीन्यासह ६२ हजार रुपयाचा माल लंपास केला आहे. ही घटना काल मंगळवारी मध्यरात्रीचे सुमारास केशव नगर येथे घडली. प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पाटबंधारे विभागातून सेवानवृत्त झालेले शाम प्रभाकर देशपांडे (६0) हे केशव नगर येथे राहातात. दोन दिवसापुर्वी आजारी असलेल्या सासर्‍याला पाहण्यासाठी ते कुटूंबासह घराला कुलूप लावून अकोल्याला गेले होते. यावेळी त्यांनी घराच्या चाब्या भाडेकरुकडे दिल्या होत्या. दरम्यान काल मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कपाटातील रोख वीस हजार रुपये, पंधरा हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठय़ा, वीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे झुमके व सात हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र असा एकूण ६२ हजार रुपयाचा माल चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान आज सकाळी ही घटना उघडकीस आली. प्रकरणी शहर पोलिसांनी शाम देशपांडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.