शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

वैद्यकीय साहित्य रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 5:22 PM

वैद्यकीय साहित्याची विल्हेवाट व्यवस्थित लावल्या जात नसून ते रस्त्यावर कुठेही फेकून दिल्या जात असल्याचे दिसून येते. 

रुईखेड मायंबा: परिसरात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. अनेक दिवसांपासून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. वैद्यकीय साहित्याची विल्हेवाट व्यवस्थित लावल्या जात नसून ते रस्त्यावर कुठेही फेकून दिल्या जात असल्याचे दिसून येते. बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय जोरात सुरू केला आहे. ज्यांच्याकडे कुठलीच डिग्री नसणारेही रुग्णांवर उपचार करताना दिसून येत आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाºया इंजेक्शन, सलाईन, यासारख्या साहित्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने बोगस डॉक्टरांना अभय मिळत आहे. सध्या वाढत्या उन्हामुळे आजरांचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांची चांदी होत आहे. याकडे लक्ष देऊन बोगस डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.  बोगस डॉक्टरांच्या संदर्भात माहिती मागविली आहे. त्यांची वैद्यकिय सेवे संदर्भात पदवी आणि तत्सम पात्रतेची चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. - डॉ. प्रशांत बडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाpollutionप्रदूषण