शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी भारिपचे निवेदन

By admin | Updated: July 15, 2015 23:19 IST

शेतक-यांचा सात-बारा कोरा करण्याची मागणी.

खामगाव : विदर्भातील शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करावा, या आशयाचे निवेदन भारिप-बहुजन महासंघाने उपविभागीय अधिकार्‍यांना बुधवारी दिले. गेल्या तीन वर्षांंंपासून खामगाव उपविभागातील शेतकरी पावसाच्या अनियमिततेमुळे संकटात सापडले आहेत. त्यामुळे त्यांना जगणे कठीण झाले असून, आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. शेतकर्‍यांना या जीव घुसमटून टाकणार्‍या संकटातून वर काढण्यासाठी त्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासारख्या उपाययोजना करण्याची गरज आहे. अत्यल्प पावसामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण कर्जमाफीसह दुष्काळ जाहीर करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना तालुकाध्यक्ष अंबादास वानखडे, शहराध्यक्ष संजय शर्मा, दत्ता काळुसे, नीलेश दिपके, राजेश हेलोडे, गणेश हिवराळे, दिनेश कस्तुरे, कैलास मिश्रा, बळीराम इंगळे, अरुण डोंगरे, रमेश गवारगुरू, कैलास इंगोले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.