शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त पार्किंग करणा-यांवर कारवाई

By admin | Updated: February 17, 2015 01:25 IST

खामगाव पंचायत समिती पािरसरात बेशिस्त पार्किंग वाहनावर कारवाई, वाहनातील सोडल्या जाते हवा.

खामगाव (जि. बुलडाणा ): येथील पंचायत समितीमध्ये गत काही दिवसांपासून बेशिस्त वाहन पार्किंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाने फलकसुद्धा लावले; मात्र तरीही दखल न घेणार्‍यांच्या वाहनाची हवा सोडण्याची कारवाई करण्यात येत आहे. तालुक्यातील महत्त्वाची स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती होय. त्यामुळे तालुक्यातील शेकडो नागरिक तसेच अधीनस्त कर्मचारी कामानिमित्ताने पंचायत समितीमध्ये हजेरी लावतात. त्यामुळे गर्दी असते. तर या गर्दीत येथे येणार्‍यांकडून आपले वाहन व्यवस्थितरित्या ठरलेल्या जागेवर उभे न करता मनमानीपणे रस्त्यातच उभे करण्यात येते. त्यामुळे पंचायत समितीमध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो. या बाबीची दखल घेत पंचायत समिती प्रशासनाकडून वाहन येथे उभे करावे, वाहन येथे उभे करू नये, असे फलकसुद्धा लावण्यात आले आहेत; मात्र तरीही येणार्‍यांकडून या फलकाकडे दुर्लक्ष करून दुसर्‍यांना होणार्‍या त्रासाची जाणीव न होता रस्त्यातच वाहन उभे केले जाते. त्यामुळे पंचायत समितीच्या कर्मचारी व अधिकार्‍यांकडून वाहन हटविण्याचे सांगण्यात येते; मात्र प्रतिसाद न दिल्यास हवा सोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे थोड्या फार प्रमाणात शिस्त लागण्यास सुरुवात झाली आहे. तर अनेक वेळा जागा नसल्याचे सांगण्यात येऊन वादसुद्धा उद्भवत आहेत. एकूणच पंचायत समितीचा आवार कमी असल्याने त्यातच वाहने वाढल्याने व जागा असतानाही बेशिस्तपणे कोठेही वाहन उभे करणार्‍यांमुळे ही कारवाई सुरू झाली आहे.