शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

३२८ उमेदवारांची मैदानी चाचणी

By admin | Updated: June 7, 2014 23:46 IST

जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपायांच्या १७४ रिक्त पदांकरिताची पोलिस भरती प्रक्रिया ६ जूनपासून सकाळी ५ वाजेपासून चालू करण्यात आली.

बुलडाणा : जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपायांच्या १७४ रिक्त पदांकरिताची पोलिस भरती प्रक्रिया ६ जूनपासून सकाळी ५ वाजेपासून चालू करण्यात आली. यात ३२८ उमेदवारांची शारीरिक मैदानी चाचणी घेण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी ६४0 पुरुष उमेदवारांना शारीरिक मोजमाप, कागदपत्र तपासणी व मैदानी चाचण्याकरिता बोलाविण्यात आले होते. यापैकी ३२८ उमेदवार उपस्थित राहिले. यापैकी ८0 उमेदवार हे शारीरिक मोजमाप व कागदपत्र तपासणीमध्ये अपात्र ठरविण्यात आले. तर पात्र २४३ पुरुष उमेदवारांच्या ५ किलोमीटर स्पर्धा वगळता इतर चारही मैदानी चाचण्या आज पूर्ण करून घेण्यात आल्या. ५ किलोमीटर स्पर्धा ७ जून रोजी सकाळी ५.३0 ते ८ वाजेपर्यंत हनवतखेड मार्गावर घेण्यात आली. तसेच पुन्हा ६४0 पुरुष उमेदवारांना शारीरिक व मैदानी चाचण्याकरिता पोलिस मुख्यालय, बुलडाणा येथे बोलविण्यात आले. यावेळी उमेदवारांनी येताना सोबत ऑनलाईन प्रवेशपत्र, ऑनलाईन अर्जाची प्रत, फोटो, अधिवास प्रमाणपत्र व इतर सर्व कागदपत्रांच्या सत्य प्रतीसह पोलिस मुख्यालय, बुलडाणा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलडाणा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)