शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारातील २२ दुकानांना आगीची झळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 11:11 IST

Fire in Khamgaon Market : आठवडी बाजारातील भाजीपाल्याच्या दुकानांना रात्री ७.४५ वाजता आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक आठवडी बाजारातील भाजीपाला साठवणुकीच्या दुकानांना लागलेल्या आगीची झळ २२ दुकानांना बसली आहे. कोरोनाकाळात व्यावसायिकांचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले.  त्यामुळे शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेप्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त होत आहे.शहराच्या मध्यभागी असलेल्या आठवडी बाजारातील भाजीपाल्याच्या दुकानांना रात्री ७.४५ वाजता आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. अचानक लागलेल्या आगीत तब्बल २२ दुकाने जळून खाक झाली. कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत आधीच व्यवसाय डबघाईस आल्यानंतर आता आगीने या व्यावसायिकांचे होत्याचे नव्हते केले.

अतिक्रमणांमुळे अडथळाआठवडी बाजारात असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद झालेत. काहींनी लीजवरील जागेत पक्क्या इमारतींचे बांधकाम केले. त्यामुळे शनिवारी रात्री अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामी आग विझविण्यास विलंब झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, घटनास्थळी खामगाव अग्निशमन विभागाच्या गाड्यांपूर्वी नांदुरा येथील अग्निशमन विभागाची गाडी दाखल झाल्या. 

टॅग्स :khamgaonखामगावfireआग