शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

१८ तास अभ्यास उपक्रम

By admin | Updated: April 10, 2017 00:08 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती बुलडाणा व कर्मचारी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिजामाता महाविद्यालयात १८ तास अभ्यास उपक्रम ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे आयोजनबुलडाणा : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर नव्हे, तर डोक्यात घ्यावे, त्यांचे विचार व कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती बुलडाणा व कर्मचारी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिजामाता महाविद्यालयात १८ तास अभ्यास उपक्रम ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला. या उपक्रमात जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १८-१८ तास अभ्यास करून संविधानाच्या माध्यमातून देशाला लोकशाही प्रदान केली. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून, हे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे. त्यांनी केलेले कार्य समाजातील सर्वच घटकांना प्रेरणादायी ठरावे, या उद्देशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या बुलडाणाच्या माध्यमातून १८ तास अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक इंगळे, मुख्याध्यापक सुभाष विनकर, कुणाल पैठणकर, खंडागळे, अ‍ॅड. वानखेडे, अ‍ॅड.गणेश इंगळे आदींची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी प्रा. जयकुमार गवई, प्रा.डॉ. गौतम अंभोरे, लक्ष्मण साळवे, प्रा.राहुल इंगळे, प्रा.गजानन वानखेडे, मोतीराम इंगळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.मेश्राम, तर आभार प्रा.खंडेराव यांनी मानले. या उपक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता करण्यात आली, तर रात्री ११ वाजता राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.