शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

१८ जागांसाठी १६१ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: May 6, 2015 00:29 IST

कृउबास निवडणूकीत २0४ उमेदवारांनी घेतली माघार.

चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या विक्रमी ३६५ नामांकन अर्जापैकी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २0४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने उर्वरित १६१ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून या संस्थेची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी तब्बल ३६५ अर्ज दाखल झाले होते. यातील नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ५ मे रोजी ३६५ पैकी २0४ नामांकन अर्ज मागे घेण्यात आले आहे. यामुळे निवडणूक रिंगणात आता १८ जागांसाठी १६१ उमेदवार आपले नशीब आजमावणार असून, ६ मे रोजी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना चिन्ह वाटप केल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर २४ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यानुषंगाने विविध राजकीय पक्ष धुरीनांनी पक्षीय जोडे बाहेर काढून सहकारातील महत्त्त्वाचे सत्ताकेंद्र काबीज करण्यासाठी हातमिळवणी करून पॅनलची मोर्चेबांधणी केली असून, कोणाच्या पॅनलमध्ये कोणती नावे जाहीर होतात, याकडे लक्ष लागले आहे.