शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

येऊलखेड गावात होणार १३0 शेततळे

By admin | Updated: February 14, 2015 01:47 IST

जलयुक्त शिवार ; ३0 शेततळय़ांचे प्रस्ताव तयार.

बुलडाणा : शेगाव तालुक्यातील येऊलखेड या खारपाणपट्यातील गावामध्ये जलयुक्त शिवार योजनेतून तब्बल १३0 शेततळी करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाने आखला आहे. या प्रस्तावातील ३0 तळय़ांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, येणार्‍या महिन्याभरात या शेततळय़ांचे काम सुरू होणार आहे. जलयुक्त शिवारमध्ये सिंचन व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण अशा दोन्ही संकल्पनेच्या पूर्तीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. येऊलखेड या गावाची लोकसंख्या ९५६ असून, भौगोलिक क्षेत्र ९७७ हेक्टर आहे. या क्षेत्रापैकी ८४८ हेक्टर क्षेत्र हे वहितीखाली असून यापूर्वी सदर गावाची निवड कोरडवाहू शाश्‍वत शेती अभियानातही करण्यात आली होती. गाव हे खारपाणक्षेत्रात येत असल्याने या परिसरात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच शेततळे निर्माण करून या गावासाठी जलक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.