बुकशेल्फ : जागतिकीकरण आणि मराठी साहित्य या संदर्भाने सातत्याने चर्वितचर्वण झालेले आहे आणि होतही आहे. या विषयाचे अनेकविध पैलू असल्याने आणि त्यामध्ये दिवसेंदिवस भर पडत चालल्याने ही निरंतर चालणारी मंथनक्रिया आहे. वैश्विकीकरणाप्रमाणेच मराठी कवितेचीही स्थ
...
लघु कथा : मध्यवर्ती बँकेपुढं शाळा भरली होती. सोनबाच्या हातात सगळी कागदं होती. गेल्या चार दिवसांपासून नंबर काही लागत नव्हता. सोनबा हाबूस झाला होता. गेल्या दोन वरसापासून पीक विम्याचे पैसे मिळत होते. आवंदा बर्याच रकमा हाती आलेल्या. सरकार काही तरी पदरात
...
बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे आणि कुणी लपूनछपून बालविवाह केला तरी तो उघडकीस येणारच ही भावना लोकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. दुसरीकडे मुलांना सुद्धा त्यांच्या मानवाधिकारांबाबत सतर्क करावे लागेल.
...
वर्तमान : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात होऊ घातलेली इंडियन सायन्स काँग्रेस तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. उस्मानिया विद्यापीठाचे हे शतक महोत्सवी वर्ष असल्याने हा महत्त्वपूर्ण राष्ट्रीय वैज्ञानिक सोहळा या विद्यापीठ
...
दहशतवादास थारा देण्याच्या पाकिस्तानच्या धोरणासंदर्भात भारत अत्यंत गंभीर असल्याचा संदेश जगाला आणि पाकिस्तानला देण्यासाठी उपरोल्लेखित व तत्सम पावले उचलण्याची हीच खरी वेळ आहे; अन्यथा भारत केवळ तोंडाची वाफ दवडतो अन् प्रत्यक्षात काही करीत नाही, असा संदेश
...
या स्तंभात आपण पृथ्वीपासून दूर जात वेगवेगळ्या खगोलीय पदार्थ (ग्रह, तारे वगैरे) आणि त्यांच्या गुणधर्माविषयी चर्चा करणार आहोत. ही सर्व चर्चा अर्थातच, शास्त्रीय पातळीवर किंवा माहीत असलेल्या विज्ञानाचा आधार घेऊनच करण्यात येईल. थोडक्यात, या लेखांचा आधार ह
...
एका चार वर्षांच्या लहानग्याला त्याचे बाबा अवयवाची ओळख करून देतात. याला काय म्हणतात ‘डोळे’... ‘नाक’... ‘पोट’ आणि ‘पाय’. या सगळ्या प्रक्रियेत कुठेच जननेंद्रियाचा उल्लेखही नसतो. अशा वेळेस शरीरातील महत्त्वाच्या अवयवाविषयी जाणून घेण्यासाठी चिमुरडी पिढी दु
...
ग्रामीण लोककलेचा खरा आविष्कार असलेला हा ‘लोकोत्सव’ आगामी काळात राज्यातील ग्रामीण जनतेला पाहता यावा याकरिता तो गावपातळीवर न्यावा, असा सल्ला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयोजकांना दिला.
...
बहुजन, कष्टकरी समाजाला सुखाचे दिवस यायचे असतील, तर केवळ राजकीय समानतेतून हे शक्य होणार नाही, तर सामाजिक आणि आर्थिक समता येणे अतिशय महत्त्वाचे असते.
...
विशेष मुलांच्या विकासासाठी मागील ३० वर्षांपासून अविरत परिश्रम घेणाऱ्या ‘स्वीकार’ या संस्थेनं नुकताच आपला ‘जागृती’ नामक विशेषांक प्रकाशित केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदित्य अन् त्याच्यासारखी आणखी काही विशेष मुलं आणि त्यांच्या पालकांना भेटण्याची
...