स्थापत्यशिल्प : कर्पुरा नदीच्या काठी वसलेल्या यादवकालीन प्राचीन नगरी, चारठाणाचा ओझरता आढावा आपण मागे नृसिंह मंदिर पाहताना घेतला होता. कल्याणी चालुक्य काळात मोजकी वस्ती असलेली नगरी, यादव काळात विस्तारलेली दिसते व वाढत्या वस्तीच्या धार्मिक व लौकिक गरजा
...
दिवा लावू अंधारात : नऊ वर्ष झाले त्या घटनेला. पाटोदा तालुक्यातील नाळवंडी नावाचे गाव. बालघाटातील परिसरात डोंगराच्या कुशीत वसलेले. ऊसतोडीला गेल्याशिवाय नव्वद टक्के लोकांच्या घरी चूल पेटणे अशक्यच. गावातील रामा पठाडे लेकरा-बाळाचे बिºहाड घेऊन पश्चिम महारा
...
प्रासंगिक : उदगीर येथील डोळे सरांनी घडविलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी यंदापासून (२०१८) डॉ. ना. य. डोळे स्मृतिपुरस्कार देण्याचे ठरविले आहे. मुंबईचे शिक्षक आ. कपिल पाटील यांना पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चा
...
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डावोसमधील भाषण तर जोरदार झाले; पण भाषणातील मांडणी अन् देशातील वस्तुस्थिती यामध्ये महत् अंतर आहे. एकट्या ‘स्किल इंडिया’ योजनेचाच विचार केल्यास, लक्ष्य आणि पूर्तीचा अजिबात मेळ नसल्याचे सरकारी आकडेवारीच सांगते. कुशल मनुष्यबळच उ
...
देशाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन आपण कालच साजरा केला. पण या देशातील महिलांना मात्र अजूनही भयमुक्त जीवन जगण्याचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा मिळू शकलेली नाही, हे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविणाऱ्या या देशाचे दुर्दैवच म्हणायचे.
...
बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि अभिनेत्री डेसी शहाची मैत्री सर्वश्रुत आहे. डेसी सलमानच्या निकटवर्तीयांपैकी एक आहे. डेसीला बॉलिवूडमध्ये हिरॉईन म्हणून सलमाननेच लाँच केले.
...
वर्तमान : साधारणत: चार दशकांहून अधिकचा काळ लोटला. पैठण तालुक्यात काठोकाठ भरून दुरून वाहणारा ‘पाट’ आणि सागरासारखे विशाल ‘धरण’ उशाशी घेऊन आमची पिढी मोठी झाली; तर एक मातीत खपली. शेताच्या माथ्यावर उभे राहून पायाच्या टाचा उचलून जरासे पाहिले, तर अनेक हंगाम
...
ललित : निरव शांत बेटावरही सुस्पष्ट ऐकू येतोच की कोलाहलाचा आवाज. सखोल आतलं हलाहल पचवून शांतपणे अणुरेणूंच्या पार्थिव क्षेत्रफळावर पहुडलेला! दहा बाय बाराच्या एकाच छताखाली कित्येक रात्री सोबत घालवूनही तो सोबत्यांच्या कानात नि अंतर्मनात पोहोचतोच असं नाही.
...
अनिवार : शीर्षक वाचून प्रश्नार्थक चेहरा झाला असेल ना? कोण ही माऊली आणि कोण ही माऊलीची माऊली? तर माऊली म्हणजे एक केसांच्या जटा वाढलेली, पायाचे हाड बाहेर आलेली, दुर्गंधीयुक्त, ओंगळवाणे, आयुष्य जगणारी बेवारस व्यक्ती. भिकारीसदृश पण भीक किंवा अन्नपाणीही न
...
गेल्या दोन महिन्यांपासून ‘सिव्हिल’च्या खाटेवर निमूटपणे झोपून राहिलेले बिच्चारे रुग्ण जेव्हा अकस्मातपणे उठून वेडेवाकडे अंगविक्षेप करतात. संगीताच्या तालावर थयथयाट करू लागतात, तेव्हा करावीशी वाटते डॉक्टरांच्या बुद्धीची कीव
...