ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कर्नाटकाच्या महासंग्रामातील भाजपाचे सरसेनापती बी.एस.येडियुरप्पा. तसे वादग्रस्त. पाऊणशे वय. तरीही आक्रमकता पंचवीशीच्या तरुणासारखी. एकीकडे काँग्रेसचे सिद्धारामय्या, जनता दलाच्या कुमारस्वामी यांच्याशी मुकाबला करतानाच त्यांना भाजपाच्याही काही नेत्यांशी ल
...
कर्नाटकातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. कर्नाटकच्या लढाईतील मुख्य राजकीय शिलेदारांची ओळख करुन देताना सुरुवात विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे सरसेनापती सिद्धारामय्या यांच्यापासून...
...
सरकारने गाळप झालेल्या ऊसावर प्रति टन ५५/- रु अनुदान देण्याचे घोषित केले आहे , राज्यात ९५० लाख टन ऊस गाळप झाले म्हणजेच गाळप झालेल्या ऊसावर प्रति टन ५५/- रु साखर कारखान्यांना अनुदान रुपाने उपलब्ध होणार असून एकुण ५२२ कोटी रुपये उपलब्ध होणार आहे तर या पु
...
ढोंगी आणि अत्याचारी बाबा आणखी किती वर्षे या देशातील जनतेची पिळवणूक करणार? येथील भोळीभाबडी जनता आणखी किती वर्षे असल्या भोंदूबाबांच्या नादी लागून आपली फसवणूक करून घेणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कधी मिळतीलही की नाही, याबाबत शंका वाटते.
...
दिवा लावू अंधारात : नऊ वर्षे झाले या घटनेला. शेवगाव बसस्थानकावर एक ताई भेटली किडकिडीत. कष्टाने कास्ट झालेले शरीर आणि जगण्याच्या चिंतेने खोलवर गेलेले डोळे. चेहऱ्यावरचे त्रासिक भाव कसलीतरी काळजी असल्याचे स्पष्ट सांगत होते. मी आणि भगवान भांगे काहीतरी का
...
बुकशेल्फ : दलित साहित्याची चळवळ ही स्वातंत्र्योत्तर काळातील आत्यंतिक अशी महत्त्वाची घटना आहे. या चळवळीने साहित्यातच नव्हे तर एकूण सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही स्फोट घडवून आणला. या चळवळीच्या माध्यमातून शतकानुशतके दलित समाज ज्या ग्रांथिक संस्कृतीपास
...