लाईव्ह न्यूज :

Latest Blogs

औरंगाबादमधील काँग्रेसच्या उपोषणाचा अन्वयार्थ - Marathi News |  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमधील काँग्रेसच्या उपोषणाचा अन्वयार्थ

विश्लेषण :  २९ आॅगस्टपासून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आदींच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू झाले आणि त्याची सांगता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवा ...

‘लोकमत’संगे जाणून घेऊ : अनेक आजारांवर गुणकारी; वृक्षाच्या सालीपासून दोराची निर्मिती भगव्या आकर्षक पुष्पांचा फुलोरा ‘कौसी’ - Marathi News |  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर : ‘लोकमत’संगे जाणून घेऊ : अनेक आजारांवर गुणकारी; वृक्षाच्या सालीपासून दोराची निर्मिती भगव्या आकर्षक पुष्पांचा फुलोरा ‘कौसी’

कोल्हापूरची वृक्षसंपदा -डॉ. मधुकर बाचूळकर आपला देश जैवविविधतेत अत्यंत समृद्ध असून, महाजैवविविधता असलेल्या जगाच्या पाठीवरील सतरा देशांपैकी एक आहे. भारतात तब्बल ४८ हजार वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. यापैकी १७,५०० सपुष्प म्हणजेच फुले देणाऱ्या वनस्पती आहे ...

ये है मोबाइल मेरी जान; गर्दीतही दिलासा देणारा सखा बनलाय... - Marathi News |  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : ये है मोबाइल मेरी जान; गर्दीतही दिलासा देणारा सखा बनलाय...

पहिल्यांदाच मुंबईला येणाऱ्या व्यक्तीच्या अनेक भावनिक प्रतिक्रिया असतात. कोणी मुंबईच्या उत्तुंग इमारती किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बघून भारावून जातात; कोणी येथील मरणाची गर्दी बघून धास्तावतात; कोणी मरिन ड्राइव्ह बघून प्रेमात पडतात तर कोणी झोपडव ...

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रशासकीय निवडणुकांचा संभ्रम - Marathi News |  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रशासकीय निवडणुकांचा संभ्रम

समितीने नुकताच आपला अहवाल शासनाला सादर केला. शासनाने समितीच्या शिफारशी स्वीकारून दिनांक ३१ जुलै, २०१८ रोजी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्रकरण कलम १५४ बी नव्याने समाविष्ट करण्यास ...

‘स्टँड अप इंडिया’ व व्यावसायिकांसाठी उपलब्ध संधी - Marathi News |  | Latest business News at Lokmat.com

व्यापार : ‘स्टँड अप इंडिया’ व व्यावसायिकांसाठी उपलब्ध संधी

स्टँड-अप इंडिया योजनेचा उद्देश म्हणजे अनुसूचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमाती (एसटी) आणि महिला उद्योजकांनी उत्पादन, सेवा किंवा व्यापारक्षेत्रातील सुरुवात केलेल्या व्यवसायास १० लाखांपासून १ कोटीपर्यंत व्यावसायिक कर्ज सहजरीत्या बँकांच्या मार्फत उपलब् ...

सिंधूची वार्षिक कमाई ६० कोटी ! जागर - रविवार विशेष - Marathi News |  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : सिंधूची वार्षिक कमाई ६० कोटी ! जागर - रविवार विशेष

कोल्हापूरला दहा वर्षे विभागीय क्रीडासंकुल उभे राहते आहे, त्याठिकाणी बांधलेल्या जलतरण तलावाची कहाणी ऐकली तर पी. व्ही. सिंधूसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याकडे आपण किती दुर्लक्ष करतो आहोत, हे लक्षात येते... ...

७/१२ आयुष्याचा - Marathi News |  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ७/१२ आयुष्याचा

अनिवार : अनंतअम्मा कृष्णय्या तिरनगरी हे तिचे माहेरचे नाव जे आता अनु प्रसाद मोहिते आहे. अनु एम. ए., एम.एस.डब्ल्यू. झाली. मेंदूत, मनात सातत्याने समाजाचाच विचार. त्याच विचाराचा प्रसाद फील्डवर्कच्या निमित्तानं तिला भेटला. विचार जुळले, खांद्याला खांदा लाव ...

सुफी संतांचे शहर खुलताबाद - Marathi News |  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सुफी संतांचे शहर खुलताबाद

स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यातील किल्ल्यांशिवाय गढ्या, छोटे बंदोबस्त असणारे वाडे सामरिक रचनेत महत्त्वाची आहेत. अनेक शहरांमध्ये असलेल्या तंटबंदीच्या ऐतिहासिक खुणा पाहायला मिळतात. मध्ययुगीन भारतात मात्र सतत चालणाऱ्या युद्ध व इतर राजकीय उलथा-पालथींमुळे के ...

आम्ही म्हणे भारतीय...!! - Marathi News |  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आम्ही म्हणे भारतीय...!!

वर्तमान :  भारतीय समाजव्यवस्थेत व्यक्तींचे सार्वजनिक वर्तन, व्यवहार अतिरेकी धर्मांध, जात्यांध होणे हे समाज विघटनाकडे जात असल्याचे लक्षण आहे. ‘बहुसांस्कृतिकता’ हे भारतीय समाजाचे अभिन्न अंग आहे. ‘विविधतेत एकता’ हीच आमची मूलभूत ओळख; नव्हे तीच आमची शक्ती ...