१९६०-६५ साली जेव्हा डोंबिवली हे छोटे गाव होते, तेव्हा तेथे साजऱ्या होणाºया गणेशोत्सवाच्या, त्या वेळी सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आठवणी
...
कायदा हा समाजाच्या भल्यासाठी केला जातो. कायदा हा परिस्थिती लक्षात घेऊन बनविला जातो, पण त्यात कायदा मोडणारे व वाकविणारे जर जास्त असतील, तर मात्र कायदा कठोर करावा लागतो.
...
टपरीवजा जागेतून कारभार चालविणाऱ्या ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मानांकित मोठ्या पंचतारांकित रुग्णालयाचे मूलभूत अंग असलेल्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीसंबंधी सर्वसामान्यांमध्ये गैरसमज आहेत
...
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात दिवसाला ५0 हून अधिक लॅब्समध्येही आपल्या अनुपस्थितीत स्वाक्षऱ्या करणाऱ्या बोगस पॅथॉलॉजिस्टचा परवाना नुकताच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने सहा महिन्यांसाठी रद्द केला
...
मालवणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी निर्धार केला आहे की, येत्या १२ डिसेंबर रोजी चिपी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान उतरविण्यात येईल. हा प्रयत्न अभिनंदनीय आहे. मात्र, यासाठी प्रवाशी कोठून आणणार आहात...
...
केंद्र सरकार इंधनांवरील दर कमी करण्यास वा त्यांना जीएसटीच्या कक्षेत आणण्यास का तयार नाही, याचे उत्तर शोधण्यासाठी केंद्र सरकारला विविध करांच्या माध्यमातून होत असलेल्या उत्पन्नाचा तुलनात्मक अभ्यास करावा लागेल. आर्थिक वर्ष २००९-१० मध्ये केंद्र सरकारला व
...