म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय हा तोंडी एकतर्फी तलाकसंदर्भात आहे. परंतु, बहुपत्नीत्व आणि हलाला याबाबत काही बोलले नाही. तलाकसंदर्भातील प्रश्न हे न्यायालयीन मार्गानेच सोडवायला हवेत, असेही कोठे स्पष्ट केलेले नाही. ...
विघ्नहर्ता अर्थात गणपतीमूर्तीच्या निर्मितीत सुप्रसिद्ध गणेशनगरी पेणमधील सुमारे २००० गणेश मूर्तिकारांच्या समोर यंदा प्रथमच नव्याने लागू झालेल्या ‘जीएसटी’ करप्रणालीच्या संभ्रमाचे मोठे विघ्न निर्माण झाले आहे. ...
ही आहे एका वेड्या कवीची शहाणी व्यथा! काव्याचे माहेरघर हृदय... कवीचा सगळा मनोव्यापार तिथूनच चालतो. सतत नवनिर्मितीचा ध्यास त्याला लागलेला असतो. त्यामुळे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्याला त्याच्या कल्पनेचे कोंभ फुटलेले दिसतात. त्याच्या या अशा वागण्याने व्य ...
मराठवाड्यातील दुर्गसंपत्तीविषयी लिहिताना सुरुवात केली ती कंधार, धारूर, उदगीर आणि रामगड-माहूरसारख्या महामहीम दुर्गस्थानांपासून. औरंगाबाद जिल्ह्यातील एखादा किल्ला घ्यावा, असा विचार करून जिल्ह्यात शिरले. अभ्यास करताना लक्षात आले की, दुर्गश्रेष्ठ देवगिरी ...
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे न. श. पोहनेरकर व्याख्यानमालेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेसाठी शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अमर हबीब औरंगाबाद शहरात आले होते. तेव्हा त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादकीय सहका-या ...
वनश्री प्रत्येक ऋतूत वेगवेगळे रूप धारण करीत असते. फाल्गुनातील निष्पर्ण जंगल असो, की चैत्रातील नवी पालवी, वैशाखातील वणवा असो, की आषाढातील हिरवाईचा आरंभ, मार्गशीर्षातील हाडांपर्यंत पोहोचणारी थंडी असो, की फाल्गुन मासातील वसंतोत्सव, जंगल आपल्या नादात बेध ...
शहरात आल्यापासून श्रावण आल्याची कल्पना एक तर माध्यमातून येणाºया श्रावण सोमवारच्या मंदिरातील गर्दीच्या बातम्या आणि अगदी अलीकडे समाजमाध्यमातून येणाºया श्रावणमास आरंभाच्या शुभेच्छा वगैरे असल्या रंगीबेरंगी संदेशांच्या माध्यमातून येते. एरव्ही त्यातही ‘ ...
मराठवाडा हा मंदिरांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशामध्ये पुरातन काळापासून मंदिरांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध काळातील राजा-महाराजांनी हातभार लावला. या मंदिरांना श्रावण महिन्यामध्ये विशेष महत्त्व असते. या महिन्यामध्ये अनेक मंदिर ...