coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ११७ कोरोनाबाधितांची वाढ; रुग्णसंख्या १९ हजार ८५१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 09:59 AM2020-08-21T09:59:40+5:302020-08-21T10:04:37+5:30

जिल्ह्यातील १४ हजार ९२७ रुग्ण बरे  झाले आहेत.

coronavirus: An increase of 117 coronavirus patients in Aurangabad district; The number of patients is 19 thousand 851 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ११७ कोरोनाबाधितांची वाढ; रुग्णसंख्या १९ हजार ८५१ वर

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ११७ कोरोनाबाधितांची वाढ; रुग्णसंख्या १९ हजार ८५१ वर

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ६१७ जणांचा मृत्यूसध्या ४३०७ जणांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यातील ११७ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ८५१ एवढी झाली आहे. त्यापैकी १४ हजार ९२७ रुग्ण बरे  झाले तर ६१७ जणांचा मृत्यू झाल्याने ४३०७ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मनपा हद्दीत ६५ रुग्ण

कर्करोग रुग्णालय परिसर १, नर्सिंग हॉस्टेल १, गजानन नगर १, प्रोझोन मॉल १,  गणेश नगर, पडेगाव १,  जाधववाडी १,  दिल्ली गेट परिसर ४, हर्सुल १, कैसर कॉलनी १,  सदगुरूकृपा सो., सिडको १,  पडेगाव १, अहिंसा नगर २, व्यंकटेश नगर १, महेश नगर १,  शहानूरवाडी १, एन सात सिडको १, गुरूकृपा सो., इटखेडा १, मनजित नगर २, केबीएच नर्सिंग हॉस्टेल २, देवडी बाजार, सिटी चौक १,  कांचनवाडी १,  शिवाजी नगर १,  मयूर पार्क १, सातारा गाव, सातारा परिसर १,  सदाशिव नगर १,  विवेकानंद नगर १, पुंडलिक नगर १,  नागेश्वरवाडी २, केएफसी कंपनी १, अंबिका नगर ४, मुकुंदवाडी १, विश्वभारती कॉलनी १, अमरप्रित हॉटेल १,  जय भवानी नगर १, प्रताप नगर १, अन्य ६, गुरूदत्त नगर ६, उल्का नगरी १, सावननगरी, गारखेडा परिसर २, खडकेश्वर, उदय कॉलनी १,  क्रांती नगर ३, कैलास नगर १.

ग्रामीण भागात ५२ रुग्ण

बिडकीन १, ओम वृंदावन, वाळूज २, वाळूज एमआयडीसी १, गंगापूर १, कावसान पैठण १, पिशोर, कन्नड १, पैठण १, गणेश नगर, रांजणगाव १, गुरूधानोरा, गंगापूर १, सिल्लोड १,  वडोदबाजार, फुलंब्री १, विहामांडवा १, अंबिका नगर, विहामांडवा १, शहाजातपूर १, वडगाव १, बजाज नगर १, पारिजात नगर, म्हाडा कॉलनी १, खडकी तांडा १, नंदा तांडा १, ठाकूर मळा, रांजणगाव ७, कमलापूर फाटा ३,  नांदूरढोक, वैजापूर ७, करमाड १, इंदिरा नगर, पैठण १, परदेशीपुरा, पैठण ५, गोदावरी कॉलनी, गंगापूर १, घोडेगाव, गंगापूर १, बाबरगाव, गंगापूर १, जीवनगंगा, वैजापूर १, खंडाळा १, महाराणा प्रताप रोड, वैजापूर १, वीरगाव, वैजापूर १, स्वामी समर्थ नगर, वैजापूर १.

Web Title: coronavirus: An increase of 117 coronavirus patients in Aurangabad district; The number of patients is 19 thousand 851

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.