शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
3
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
4
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
5
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
6
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
7
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
8
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
9
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
10
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
11
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
12
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
13
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
14
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
15
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
16
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
17
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
18
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
19
Monsoon 2026 Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

रेती माफियांवर कारवाई शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

या डम्पिंग यॉर्डमधून रात्री जेसीबी मशीनने ट्रकमध्ये रेतीचा उपसा करण्यात येत आहे. गाव आणि गावाचे शिवारात रेती माफियांनी धुमाकूळ घातले असतांना प्रशासन अंकुश घालत नाही. या गावातून रेतीचा अवैध उपसा थांबविण्याकरिता आठवडाभर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतु नंतर पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला आहे

ठळक मुद्देसीतेपार, खैरलांजी, डोंगरला येथे डम्पिंग : गावकरी म्हणतात, जाणार कुठून?

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीचे पात्रातून रेतीचा अवैध उपसा करण्यात आल्यानंतर सिहोरा परिसरातील सितेपार, खैरलांजी, डोंगरला गावाचे मार्ग लगत माफियांनी डम्पिंग तयार केले आहे. यात रेती माफियावर अंकुश घालण्यात प्रशासनाला अपयश आल्याने गावकऱ्यात रोष व्याप्त आहे. वाहनाचे वर्दळीने नागरिकांमध्ये अपघाताची भीती आहे.
वैनगंगा नदीचे काठावरील तामसवाडी गाव रेती चोरीने चर्चेत आला आहे. या गावाचे नदी पात्रातून राजरोसपणे रेतीचा उपसा करण्यात येत आहे. गावकरी रेती चोरी थांबविण्याकरिता अनेक निवेदन देत आहेत. वाहनाच्या भरधाव वेगाने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा करण्यात आल्यानंतर माफियांनी सितेपार, खैरलांजी, डोंगरला गावाचे मार्गावर डम्पिंग यॉर्ड तयार केले आहेत.
या डम्पिंग यॉर्डमधून रात्री जेसीबी मशीनने ट्रकमध्ये रेतीचा उपसा करण्यात येत आहे. गाव आणि गावाचे शिवारात रेती माफियांनी धुमाकूळ घातले असतांना प्रशासन अंकुश घालत नाही. या गावातून रेतीचा अवैध उपसा थांबविण्याकरिता आठवडाभर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतु नंतर पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला आहे. गावकरी शेती माफियापासून सुरक्षीत उपाय योजना करिता प्रशासनाला विनंती करीत आहेत. परंतु साटेलोटे प्रकाशने गावकऱ्यांना यंत्रणेचा सहकार्य मिळत नाही. या गावाचे घाटातून उपसा करण्यात आलेली रेती डम्पिंग यार्ड मध्ये साठवणुक आहे. डोंगरला गावात महसूल विभागाचे तलाठी कार्यालय आहे. याच गावाचे काही अंतरावर पांढºया रेतीचा काळाबाजार सुरु असतांना आलबेल सुरु असल्याचे चित्र आहे.
परिसरात रोज रात्री ५० ते ६० ट्रक रेतीची वाहतुक करण्यात येत आहे. याशिवाय हैद्राबाद शहरात रेती विक्री केली जात आहे. मुख्य मार्गावरुन ट्रकची वाहतुक करण्यात येत नाही. याशिवाय प्रशासन धडक मोहीम राबवित नाही.
डम्पिंग यार्डची जागा वारंवार बदलविण्यात येत आहे. विशेष म्हणजे शासकीय जागा शोधून माफिया रेतीचे डम्पिंग करीत आहेत. यामुळे जागेचा खाजगी मालक राहत नसल्याने कारवाईची भीती राहत नाही. रेती माफियाचे समोर प्रशासन हतबल असल्याचे चित्र आहे. यामुळे गावकºयात असंतोष आहे. प्रशासन सहकार्य करीत नसल्याने गावकºयांनी आता माफियांचे विरोधात बोलने बंद केल्याने दिसून येत आहे.

जनसुनावणी लांबणीवर
या परिसरातील तामसवाडी, रेंगेपार (पांजरा), वारपिंडकेपार, सोंड्या घाटाचे लिलाव प्रक्रियेसाठी जनसुनावणी करिता १२ आणि १६ मार्च तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु ही तारीख तांत्रिक कारणाने पुढे ढकलण्यात आली आहे. रेती घाटाचे लिलाव प्रक्रिया नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात राबविण्यात येत नाही. तीन महिन्यानंतर पावसाळा लागणार असल्याने घाटाचे लिलाव प्रक्रिया थांबणार आहे. जनसुनावणी पे जनसुनावणी असे चित्र असल्याने रेती माफियांना रान मोकडे झाले आहे.

रेतीची वाहतूक बंद करण्याकरिता जानेवारी महिन्यात निवेदन दिले होते. परंतु आश्वासन पूर्ण केले नाही.
- बेबी ठाकरे,
सरपंच तामसवाडी