शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नवीन व मावळते जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत

By admin | Updated: July 2, 2016 00:34 IST

नवव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी अभिजित चौधरी आणि मावळते जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

कास्ट्राईब महासंघाचे पुढाकार : संघटनेच्या सहकार्यासाठी तत्पर राहणारभंडारा : नवव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी अभिजित चौधरी आणि मावळते जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.धीरजकुमार हे कर्तव्यदक्ष, मनमिळावू जिल्ह्यातील विकासाची कामे, दोन महिला शासकीय वसतीगृह, सुशिक्षित मुला-मुलींकरीता युपीएस, एमपीएस, बँकींग, लायब्ररी सामाजिक न्याय भवन, भंडरा येथे सुरू करण्यात आले. तसेच कलेक्टर चौक सौदर्यीकरण आणि भंडारा जिल्ह्यातील रस्ते दुरूस्त करण्याचे काम अवघ्या १ वर्षाच्या कमी कालावधीमध्ये अती उत्कृष्ठ काम केलेले आहे. ग्रामीण मधून येणारे शेतमजून, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, कर्मचारी संघटनेचे असे अनेक प्रश्न त्वरीत सोडविणारे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त, पुणे येथे पदोन्नती होवून जात असल्यामुळे त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच नुतन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना संघटनेकडून पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय करून देण्यात आला. संघटनेचे सहकार्य नेहमी मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सूर्यकांत हुमणे, उपमहासचिव महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, उपाध्यक्ष मधुकर रूसेकर, डॉ. मधुकर रंगारी, जिल्हा संघटक हेमंत भांडारकर, उपाध्यक्ष हंसराज शहारे, विभागीय सहसचिव यशवंत उईके, सचिव मनिष वहाने, सदस्य अजय रामटेके, जिल्हा महिला प्रतिनिधी नलिनी देशभ्रतार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)