जलवाहिनी फुटली :
By Admin | Updated: May 21, 2015 00:37 IST2015-05-21T00:37:24+5:302015-05-21T00:37:24+5:30
भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्ड येथे बुद्ध विहाराचे बांधकाम सुरू करण्यात आले.

जलवाहिनी फुटली :
भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्ड येथे बुद्ध विहाराचे बांधकाम सुरू करण्यात आले. बांधकामा दरम्यान जेसीबीने जलवाहिनी फुटली. त्यामुळे येथील वॉर्डवासीयांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. त्यामुळे परिसर असे जलमय झाले होते.