शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्डनिहाय सदस्य नोंदणी आजपासून

By admin | Updated: February 6, 2016 00:39 IST

लोकमत सखी मंच सत्र २०१५-१६ वॉर्डनिहाय सदस्य नोंदणीला सुरवात होत आहे. यात वय १८ वर्ष पुढील सखी, युवती व महिला सखी मंचचे सदस्य होऊ शकतात.

नोंदणी १५ फेब्रुवारीपर्यंत : नवीन सदस्य शुल्क ४५० रु., जुने सदस्य शुल्क ४०० रु.भंडारा : लोकमत सखी मंच सत्र २०१५-१६ वॉर्डनिहाय सदस्य नोंदणीला सुरवात होत आहे. यात वय १८ वर्ष पुढील सखी, युवती व महिला सखी मंचचे सदस्य होऊ शकतात. नवीन सत्रात सदस्य होणाऱ्यास ४५० रुपये तर २०१५ सत्रातील सदस्य नोंदणी कार्ड परत केल्यास ४०० रुपये शुल्क भरावे लागेल. प्रत्येक सदस्याला एक आकर्षक आयकार्ड, गोल्डन धमाका योजना जिंका लाखोंचे बक्षीस, माय फिटनेस बुक, युरो कॅसरोल-किचन इसेन्शीयल २ नग व एक लाखाचा अपघाती विमा. वर्षभर होणारे सांस्कृतिक, मनोरंजनात्मक खेळ, स्पर्धा, प्रशिक्षण आरोग्य शिबिर व विविध कार्यक्रमात सहभाग घेता येईल. वॉर्डनिहाय सदस्य नोंदणी करताना वॉर्डातील युवती, महिला व सखींना विभाग प्रतिनिधींकडे प्रवेश फॉर्म भरुन नोंदणी शुल्क जमा करायची आहे. त्यानंतर सदस्यता कार्ड, भेटवस्तू व सवलती कूपन १६ फेब्रुवारी रोजी प्राप्त करता येतील.जवाहरनगर विभाग प्रतिनिधी संगीता भुजाडे (९७६४९४१२३२), शहापूर प्रगती वासनिक (८००७५५१४४१), बेला मनीषा इंगळे (९७६५५४६९०८), विद्यानगर सोनाली तिडके (९४२३३८३११०), गणेशपूर मनीषा रक्षिये (९४२०८६५८२७), कारधा ज्योती मलोडे (८००७५०८६९५), सिताराम सिटी सारिका कुहीकर (९७६५०८४५५९), भोजापूर स्नेहा वरकडे (९४८४०७९८५७) व वंदना दंडारे (९४२१८८६३६७), अंबिकानगर अर्चना गुर्वे (९६३७८८८०९४), फॅन्सी लेडीज कॉर्नर नूतन महाराष्ट्रच्या समोर सुधा बत्रा (९४०३६१८२८७), विदर्भ हाऊसिंग कॉलनी मंगला डहाके (९६२३८९९००७), राजीव गांधी चौक चित्रा झुरमुरे (८२७५२८३२६५), काझीनगर सारिका मोरे (९४२३५९१५१६) व हर्षा बावणकर (९९७५८८७९९१), चांदणी चौक शिल्पा न्यायखोर (९४०३४१९६००), समतानगर वैशाली झाडे (९९७५०४३६४३), मुस्लीम लायब्ररी चौक, बजाज वॉर्ड श्वेता वाडीभस्मे (९७३००४२४२६), शास्त्री चौक अंजली वंजारी (९३२५२७२६१४), प्रगती कॉलनी कांता बांते (८००७४३३७७), सिरसी अंजू पिपरेवार (९४२२११६८४३), वरठी संगीता सुखानी (९९७०८३७६६३), सनफ्लॅग कॉलनी विजयालक्ष्मी वैद्य (९४०३२२३८९२), सहकारनगर जोशी यांच्या घरी शरयू टाकळकर (७०३८५३४८०५), न्यू फ्रेन्डस् कॉलनी शालिनी सूर्यवंशी (७०३८६१८३३४), श्रद्धापेठ दिपा काकडे (८२७५४०४२००), रामनगर व म्हॉडा कॉलनी सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), मातृस्मृतीनगर सुहासिनी अल्लडवार (९४२०८६५१८६), तकिया वॉर्ड, मंदा पडोळे (९४०३६१५७१४), रजनीनगर व कृष्णनगरी मंगला क्षीरसागर (८९७५५२१४२४), शुक्रवारी पांढराबोडी रोड अल्का खराबे (९९७५९०८२२६), तुलसीनगर व केशवनगर कल्पना डांगरे (९४२१७८१४५५) व श्रद्धा डोंगरे (८८०५९८६१३०), गांधी चौक मधुरा मदनकर (९३२६२१८४४), कविता टलोकार (७२७६७५२८२२), लक्ष्मीनगर खात रोड प्रणिता पाटील (९७६४९६९५०७), परसोडी : आरती चंद्रशेखर बांते (९०९६६३६७१७), आंधळगाव : अनु शेंडे (९९२३३७५६८१), अनुष्का खैर (९६०४७११४५८) व साईमंदिर समोर तकिया वॉर्ड सरिता डोरले (०७५८८७८९४४०) यांच्याशी संपर्क साधता येईल. अधिक माहितीकरिता जिल्हा सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)नि:शुल्क भेटवस्तूलोकमत सखी मंचतर्फे भंडारा येथे सत्र २०१५-१६ सदस्य नोंदणी अभियानांतर्गत शहर विभागात प्रत्येक सखीला नि:शुल्क भेटवस्तू मिळणार. त्यात आकर्षक स्मार्ट आयकार्ड, यूरो कॅसरोल किचन इसेन्श्ीियल २ नग, माय फिटनेस बुक, गोल्डन धमाका स्पर्धा, अपघाती विमा १ लाख, राज्यस्तरीय सोडतमध्ये जिंका हुंडाई आयटेन, गोल्ड प्लेटेड इयरिंग्स फ्री कुपन (भंडारा येथे प्राप्त होणार), ब्युटी पार्लर कोर्स फ्री ३ महिने, हॅन्ड एम्ब्रॉयडरी कोर्स फ्री ३ महिने, ब्रायडल मेक अप कोर्स फ्री ३ महिने, नर्सिंग कोर्स फ्री ३ महिने, क्लीन अप फ्री कूपन, आय चेक अप फ्री कूपन, डेंटल चेकअप फ्री कुपन, शुगर चेक अप फ्री कूपन, फिजीओथेरपी चेक अप फ्री कूपन, फ्री पोस्टकार्ड साईज फोटो, कॉम्प्युटर कोर्स फ्री (मराठी-इंग्रजी टायपिंग एक महिना), इंटरनेट कोर्स फ्री एक महिना, फुल बॉडी चेकअप कूपन, लकी ड्रॉ गोल्ड प्लेटेड नथ, सिल्व्हर कोडेट क्वॉईन इत्यादी सर्व भेटवस्तू सखींना नि:शुल्क मिळणार आहे.