शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नळ योजनेच्या कामाला गावकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:01 IST

धनेगाव येथे मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत नळ योजना मंजूर करण्यात आली. या योजनेकरिता ३४ लाख रुपये खर्चासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत गावात विविध कामे करण्यात येत असली तरी ही कामे नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून वारंवार होत आहे. त्यामुळे या योजनेच्या कामांना गावात जोरदार विरोध सुरु झाला आहे.

ठळक मुद्देधनेगाव येथील प्रकार : वस्ती नसताना पाईप लाईनचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : धनेगाव येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत नळ योजना मंजूर झाली परंतु नियमबाह्य केलेल्या विस्तारीकरणामुळे नळ योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे. गावाबाहेर वस्ती नसताना विस्तारीकरण करुन शासनाच्या निधीचो दुरुपयोग होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.धनेगाव येथे मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत नळ योजना मंजूर करण्यात आली. या योजनेकरिता ३४ लाख रुपये खर्चासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत गावात विविध कामे करण्यात येत असली तरी ही कामे नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून वारंवार होत आहे. त्यामुळे या योजनेच्या कामांना गावात जोरदार विरोध सुरु झाला आहे. धनेगाव गावामध्ये गावकऱ्यांना नळ कनेक्शन उपलब्ध करण्याकरिता रस्त्याचे एका बाजुला पाईपलाईनचे काम करण्यात येत आहेत. गावात सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आल्याने दुतर्फा नागरिकांची घरे आहेत. नागरिकांना नळ कनेक्शन उपलब्ध करतांना सिमेंट रस्ता फोडून पाईपलाईनचे काम करावे लागणार आहे.गावातच नागरिकांची वस्ती असतांना फक्त ३५० मीटर पाईप लाईनचे कामे गावात करण्यात आली आहेत. पाईप लाईन विस्तरीकरण गावाबाहेर करण्याऐवजी गावातच ही पाईप लाईन केली असती तर नागरिकांना अधिक फायद्याची ठरली असती असे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.गावकऱ्यांचा नळ योजनेच्या कामांना विरोध नसून यंत्रणेच्या मनमानी कारभाराचा निषध करण्यासाठी विरोध करण्यात येत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. गावात नळ योजनेची जुनी ओरड असतांना गावकºयांनी वस्ती योजनेच्या कामांची चौकशीची मागणी केली आहे.गावातील नळ योजनेच्या कामांना गावकऱ्यांचा विरोध नाही. ३५० मीटर विस्तारीत पाईप लाईनच्या कामांना विरोध आहे. नळ योजनेचा लाभ नागरिकांना योग्य प्रकारे झाला पाहिजे.- मनोज पटले, उपसरपंच, धनेगावनळ योजनेचे काम योग्य दिशेने सुरु आहे. योजनेचे काम करताना लहान मोठ्या असणाऱ्या समस्या समन्वयातून सोडविल्या जातील.- छगनलाल पारधी, माजी सरपंच,

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास