शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात गरजवंतांच्या मदतीसाठी "माणुसकीची भिंत" चळवळ सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST

तुमसर : 'माणुसकीची भिंत' ही चळवळ आता कुबेर नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर शहरामध्ये सक्रिय झाली आहे. तुमसरातील सिंडीकेट ...

तुमसर : 'माणुसकीची भिंत' ही चळवळ आता कुबेर नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर शहरामध्ये सक्रिय झाली आहे. तुमसरातील सिंडीकेट मित्र परिवारच्या मित्रमंडळीने एकत्र येऊन "नको असेल ते द्यावे आणि हवे असेल ते घेऊन जावे,' असा संदेश देत अतिथी गृहाजवळील समोरील जागेत ही भिंत आहे. त्याला नागरिकांकडून मिळालेल्या वस्तू लटकविल्या आहेत. वस्तू देणारे व घेणारे यांचा या उपक्रमाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

'माणुसकीची भिंत'चे तुमसरात विधिवत शुभारंभ नगर परिषद तुमसरचे आरोग्य निरीक्षक मोहन बोरघरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विष्णू जोशी, बाल्या मदनकर, बालू मस्के, अनिल कारेमोरे, कैलास जलवाने, सुनील लांजेवार, आदी मित्रमंडळी उपस्थित होते. 'गरजवंतांमधील दुवा होऊन निस्वार्थ भावनेने त्यांच्यापर्यंत मदत पोहोचावी' हा एकमेव उद्देश समोर ठेवून या सिंडीकेट मित्र परिवारच्या सदस्यांनी या संकल्पनेला हातभार लावत समाजोपयोगी कार्यात वाटा उचलत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब, दुर्लभ घटकांतील गरजवंतांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण देता यावे, यासाठी केलेला या प्रयत्नात तुमसर नगर परिषद प्रशासनाचे सहकार्य आहे. या माणुसकीच्या भिंतीवर जुने आणि चांगल्या स्थितीत असलेले शर्ट, पँट व लहान मुलांचे कपडे, महिलांकरिता साडी, गाऊन आदी कपड्यांची शृंखला भिंतीवर लटकवण्यात आली आहे. त्यामुळे या माणुसकीची भिंत चळवळीला तुमसरात उत्तम प्रतिसाद मिळत आहे