लाखनी येथील उड्डाणपुलावर बर्निंग ट्रकचा थरार; किराणा सामान घेऊन जात असलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 08:51 IST2022-11-28T08:50:39+5:302022-11-28T08:51:47+5:30
यावेळी उड्डानपुलावरील बर्निंग ट्रकचा थरार अनेकांनी अनुभवला. सुदावाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

लाखनी येथील उड्डाणपुलावर बर्निंग ट्रकचा थरार; किराणा सामान घेऊन जात असलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट
लाखनी (भंडारा) - लाखनी येथील उड्डाणपुलावर किराणा सामान व ऑइल पेंट घेऊन जात असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. ही घटना सोमवारी पहाटे दोन वाजेदरम्यान घडली. यानंतर अग्निशामन वाहन बोलावून आगीवर नियंत्रण मिळवीण्यात आले.
यावेळी उड्डानपुलावरील बर्निंग ट्रकचा थरार अनेकांनी अनुभवला. सुदैनाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
पाहा VIDEO -
लाखनी येथील उड्डाणपुलावर बर्निंग ट्रकचा थरार; किराणा सामान घेऊन जात असलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट #burningtruckpic.twitter.com/mtIEGALYpS
— Lokmat (@lokmat) November 28, 2022