शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

खरबीत तीन लाखांची दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

पोलीस उपनिरीक्षक गिरीश राणे  सहाय्यक फौजदार शेंडे,  सिंगाडे रात्रगस्तीवर असताना, राष्ट्रीय महामार्ग खरबी नाका दरम्यान संशयीत चारचाकी दोन गाड्यांना थांबविण्यात आले. चारचाकी गाडीनंबर एम. एच.३४ के. २०३४ यातील चालक दिपक शांताराम दुमाने (३०), प्रशांत सदाशिव निंबाळकर (३९), दुसरी  गाडी क्रमांक एम. एच. ३४ ए.एम. चे चालक अभय बाबुराव बनपूरकर (४५), व आशिष भाऊराव बडवाईक (३०)   सर्व राहणार चंद्रपूर यांच्या वाहनातून  दारू वाहतूक करताना आढळले.

ठळक मुद्देजवाहरनगर पाेलिसांची कारवाई

  लोकमत न्यूज नेटवर्कजवाहर नगर  :  भंडाराहुन  चंद्रपूरला दोन चारचाकी वाहन जात असताना, खरबी नाका येथे पेट्रोलियम दरम्यान वाहन थांबवून झडती घेतली. यात दारूची अवैध वाहतूक करताना आढळले. यावेळी चार जणांना अटक करुन दारु साठा जप्त करण्यात आला. सदर साहित्याची किंमत दोन लक्ष ७२ हजार ३२० रुपये आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरीश राणे  सहाय्यक फौजदार शेंडे,  सिंगाडे रात्रगस्तीवर असताना, राष्ट्रीय महामार्ग खरबी नाका दरम्यान संशयीत चारचाकी दोन गाड्यांना थांबविण्यात आले. चारचाकी गाडीनंबर एम. एच.३४ के. २०३४ यातील चालक दिपक शांताराम दुमाने (३०), प्रशांत सदाशिव निंबाळकर (३९), दुसरी  गाडी क्रमांक एम. एच. ३४ ए.एम. चे चालक अभय बाबुराव बनपूरकर (४५), व आशिष भाऊराव बडवाईक (३०)   सर्व राहणार चंद्रपूर यांच्या वाहनातून  दारू वाहतूक करताना आढळले. चाैकशी केली असता विना परवाना दारुची वाहतूक केल्या जात असल्याचे आढळून आले.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गिरीश राणे,  सहाय्यक फौजदार शेंडे, सिंगाडे यांनी पोलीस निरीक्षक एस बी ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.फिर्यादी गिरीश राणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आले. अधिक तपास पोलीस हवालदार मिलिंद जनबंधू व सहकारी करीत आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी