शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ पदव्या देणारे कारखाने नाहीत

By admin | Updated: September 12, 2016 00:34 IST

आधुनिक युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व असून विद्यापीठ हे पदव्या वितरित करण्याचे कारखाने नाही.

अनिल हिरेकन : ३५ आदर्श शिक्षकांचा सत्कारतुमसर : आधुनिक युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व असून विद्यापीठ हे पदव्या वितरित करण्याचे कारखाने नाही. संशोधनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. रोजगारामुख शिक्षण ही काळाची गरज आहे .शिक्षकांनी अंतर्मुख होवून विद्यादान करावे. शिक्षकच राष्ट्रनिर्माता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव अनिल हिरेकन यांनी केले. ते इंदूताई मेमोरियल शिक्षण संस्थतर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय विकास समितीचे प्रदेश महासचिव डॉ.सच्चिदानंद फुलेकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, माजी आ.मधुकर कुकडे, भाजप जिल्हाध्यक्ष मो.तारिक कुरैशी, काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, जिल्हा भाजप महिला अध्यक्ष कुंदा वैद्य, प्राचार्य एच.के. केळवदे, राजकुमार बालपांडे, डॉ.चेतन मसराम, डॉ.वाय.वाय. सेलोकर, बी.यु. थोटे, डॉ.राहुल भगत, एस.एन. राजाभोज, अनिता सिंदपुरे उपस्थित होते. याप्रसंगी तुमसर शहर व तालुक्यातील ३५ महाविद्यालयीन कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक तथा प्राथमिक आदर्श शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अतिथींनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन तथा आजची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आदी विषयावर व्याख्यान दिले. आयोजक तथा संयोजक डॉ.सच्चिदानंद फुलेकर व ज्येष्ठ नगरसेविका विद्याताई फुलेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील उद्देश सांगितला. संचालन व आभार रिनाईते, सुनिता तलमले, प्रा.साखरकर, प्रा.हटवार यांनी केले. याप्रसंगी प्रा.विद्यानंद भगत, डॉ.कोमलचंद साठवणे, डॉ.अरुणा थुल, प्रा.मंडपे, प्रा.निरजेश वर्मा, धांडे, पटले, भोजराज येवले, प्रा.मोहन भोयर, प्रा.नितीन पाटील, प्रा.गणेश चाचिरे, प्रा.डोंगरे, बिसेन, बी.आर. फुलेकर, भोईटे, चोले, बागडे, वंजारी, प्रा.जैतवार, प्रा.लोखंडे, प्रा.हाडगे, विलास वासनिक, भगत, अरविंद गेडाम सह प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)