शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

चिनी भाेंगा पिटाळून लावताे शेतात शिरलेल्या वन्यप्राण्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

तुमसर तालुक्यातील पांझरा येथील शेतकऱ्यांनी सर्वप्रथम तालुक्यात हा प्रयाेग केला. बाजारात ४०० ते ६०० रुपयात हा भाेंगा विकत मिळताे. त्यातून विविध आवाज निघत असल्याने वन्यप्राणी शेताकडे फिरकत नाही. ही युक्ती आता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत असल्याने अनेक शेतकरी आता हा चिनी भाेंगा खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण केले जात आहे.

माेहन भाेयरलाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राज्यात भाेंगावरून राजकीय वातावरण तापले असतानाच तुमसर तालुक्यात मात्र चिनी भाेंगा शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. शेत शिवारात शिरुन पिकाचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी चिनी भाेंग्याचा प्रयाेग शेतकरी करीत आहे. या भाेंगातून निघणाऱ्या विविध आवाजामुळे वन्यप्राणी शेतात फिरकतही नाही.जंगलालगत शेतशिवार म्हणजे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान. अहाेरात्र रखवाली केल्यानंतरही वन्यप्राणी पीक फस्त करणार हे ठरलेलेच. अनेक उपाय करूनही वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांची सुटकाच हाेत नाही. मात्र आता तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन प्रयाेग केला आहे. चिनी बनावटीचा भाेंगा त्यांच्या मदतीला धावून आला आहे. ॲनिमल रेपिलेंट साऊंड गनच्या माध्यमातून शेतकरी आता निश्चिंत झाले आहे. तुमसर तालुक्यातील पांझरा येथील शेतकऱ्यांनी सर्वप्रथम तालुक्यात हा प्रयाेग केला. बाजारात ४०० ते ६०० रुपयात हा भाेंगा विकत मिळताे. त्यातून विविध आवाज निघत असल्याने वन्यप्राणी शेताकडे फिरकत नाही. ही युक्ती आता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत असल्याने अनेक शेतकरी आता हा चिनी भाेंगा खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण केले जात आहे.

अन् वाहनधारकांची उडाली त्रेधा - पांझराचे शेतकरी सूर्यभान भगत यांनी शेतात भाेंगा सुरू केला. या शेतावरुन भंडारा राज्य मार्ग जाताे. रात्रीच्या सुमारास दुचाकीने शेताजवळून जाताना दुचाकीस्वारांना चित्रविचित्र आवाज ऐकू आला. त्यांची त्रेधा उडाली. गावात जाऊन त्यांनी विचारपूस केली. तेव्हा ताे भाेंगा असल्याचे सांगितले.

आवाज रेकाॅर्ड करुन रात्री केला जाताे भाेंगा सुरु या भाेंगातून विविध आवाज काढण्यासाठी आदी रेकाॅर्डिंग करावे लागते. विविध प्राण्यांचे किंवा शेतकरी आवाज रेकाॅर्ड करतात नंतर रात्री किंवा सायंकाळच्या सुमारास भाेंगा सुरू केला जाताे. यातून निघणाऱ्या आवाजामुळे वन्यप्राणी शेताकडे येत नाही.

चिनी बनावटीचा भाेंगा बाजारातून ५०० रुपयात विकत आणला. आवाजामुळे वन्यप्राणी शेताकडे फिरकत नाही. त्यामुळे पिकाचे संरक्षण हाेते. एका चार्जिंगमध्ये चार ते पाच तास चालताे. त्यामुळे रात्री जीव धाेक्यात घालून शेतात जाण्याची गरज नाही. त्यामुळे आमचा वेळ वाचताे.- सूर्यभान भगत, शेतकरी पांझरा

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती