शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ठाणा ग्रामपंचायतीमधील प्रकरण गेले पोलिसात

By admin | Updated: September 16, 2014 23:32 IST

ग्रामपंचायत ठाणा (पेट्रोलपंप) येथे एका महिला ग्रामपंचायत सदस्याला भ्रमणध्वनीद्वारे शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी प्रीती बागडे यांनी जवाहरनगर

जवाहरनगर : ग्रामपंचायत ठाणा (पेट्रोलपंप) येथे एका महिला ग्रामपंचायत सदस्याला भ्रमणध्वनीद्वारे शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी प्रीती बागडे यांनी जवाहरनगर पोलिसात तक्रार दाखल करून ग्रामपंचायत सदस्य सीताराम बावनगडे यांच्याविरुद्ध कारवाइची मागणी केली आहे.भंडारा तालुक्यातील ठाणा (पेट्रोलपंप) येथे १३ ग्रामपंचायत सदस्य आहेत. यापैकी आठ महिला सदस्य व पाच पुरुष सदस्य आहेत. येथे भाजपा, काँग्रेस, सेना पुरस्कृत पॅनलची सत्ता आहे. विरोधात काँग्रेस व बसपासमर्र्थित पॅनेल विरोधात आहेत. येथे ओबीसी महिला वर्गासाठी सरपंचपद राखीव आहे. ग्रामपंचायत सूत्रानुसार मागील महिन्यात ग्रामपंचायतची मासीक सभा १४ आॅगस्टला घेण्यात आली होती. यात १२ सदस्य सभेला उपस्थित होते. उपस्थितांपैकी सीताराम बावनगडे यांनी येथील सभेदरम्यान कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिनियम ३९ नुसार १२-१ मध्ये ठराव घेण्यात आला. यादरम्यान गैरअर्जदार सीताराम बावनगडे हे दोन तास सभेत उपस्थित राहून सभा पूर्ण होण्याआधीच निघून गेले होते. याचा वचपा काढण्यासाठी गैरअर्जदार यांनी दि. १४ आॅगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान ग्रामपंचायत सदस्या प्रीती बागडे यास ग्रामपंचायत सदस्य सीताराम बावनगडे यांनी भ्रमणध्वनीद्वारे शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी फिर्यादी बागडे यांनी गैरअर्जदार विरुद्ध जवाहरनगर पोलिसात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. पोलिसात गैरअर्जदार विरुद्ध भादवि ५०८, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हवालदार टिचकुले करीत आहेत. (वार्ताहर)