शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात 'स्वाईन फ्लूू' जनजागृती

By admin | Updated: February 22, 2015 00:32 IST

सध्या संसर्गजन्य 'स्वाईन फ्ल्यू'ने सर्वत्र धूमाकूळ घातला आहे. आतापर्यंत नागपुरातील विविध रुग्णालयात २४ नागरिकांचे बळी गेले.

साकोली : सध्या संसर्गजन्य 'स्वाईन फ्ल्यू'ने सर्वत्र धूमाकूळ घातला आहे. आतापर्यंत नागपुरातील विविध रुग्णालयात २४ नागरिकांचे बळी गेले. सध्याचे वातावरण हे स्वाईन फ्ल्यूचा प्रसार आणि प्रचार होण्यास सहाय्यभूत ठरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये स्वाईन फ्ल्यू बाबत जागृती व्हावी. यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात तालुका आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती मोहिम सुरू आहे. यासंदर्भात नुकतीच पंचायत समितीच्या तालुका आरोग्य विभागाच्या वतीने कार्यालय परिसरात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.स्वाईन फ्लूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची व बांधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आरोग्य विभागातर्फे विशेष उपक्रम राबवित आहे. या मोहिमेत सहभागी होवून बाजीराव करंजेकर फार्मसी महाविद्यालयाने स्वाईन फ्लू जनजागृती व्हावी यासाठी रॅली काढली. यात डी फार्मच्या भाग एक व दोन वर्गाच्या १०० विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग होता. सदर कार्यशाळेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. डब्ल्यू. सुखदेवे यांनी कार्यशाळेत स्वाईन फ्ल्यू व कुष्ठरोग या आजाराबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाजीरावजी करंजेकर फार्मसी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद अनिल साव, दीपक वासनिक, विशाल परशुरामकर, तृप्ती वासनिक, मंजूषा रंगारी उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)